नेहमीप्रमाणे, Fedora विकास कार्य पुढे चालवत राहतो (http://www.fedoraproject.org/wiki/Red_Hat_contributions) व अलिकडील फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेर एकत्रीत करत राहतो (http://www.fedoraproject.org/wiki/Features). खालिल विभाग Fedora च्या अखेरच्या प्रकाशन पासून मुख्य बदलावांचे विस्तृत पूर्वदृश्य पुरवितो. Fedora 11 अंतर्गत समाविष्टीत इतर गुणविशेष विषयी अधिक माहिती करीता, त्यांच्या भविष्यातील लक्ष्य व प्रगती विषयी तपशील करीता स्वतंत्र wiki पान पहा:
स्वयं फॉन्ट व mime-प्रकारचे प्रतिष्ठापन - PackageKit चे Fedora 9 मध्ये वापरकर्त्यांकरीता cross-distro सॉफ्टवेअर व्यवस्थापन ऍप्लिकेशन नुरूप परिचय झाले. त्याचे डेस्कटॉप वरील कार्यक्षमता Fedora 10 अंतर्गत आढळली, जेते स्वयं codec प्रतिष्ठापन पुरवले गेले. आता Fedora 11 मध्ये, PackageKit ही कार्यक्षमता वाढवितो व स्वयं दस्तऐवज अवलोकन व संपादन करीता आवश्यक ठिकाणी फॉन्ट प्रतिष्ठापीत करतो. ठराविक अंतर्भूत माहिती करीता आवश्यकता नुरूप handlers प्रतिष्ठापीत करण्याची कार्यक्षमता देखिल समावेष केले आहे. ऍप्लिकेशनचे स्वयं नुरूप प्रतिष्ठापनवर देखिल काहिक कार्य सुरू आहे व ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
Volume Control - वर्तमानक्षणी, ध्वनिमान स्त्रोत योग्यरित्या निश्चित करण्याकरीता Fedora च्या वापरकर्त्यांना विविध ऍप्लिकेशन अंतर्गत मिक्सरच्या स्तर वापरणे अनिवार्य आहे. यामुळे डेस्कटॉपवरील ध्वनिमान नियंत्रण खूप गोंधाळस्पद अनुभव पुरवितो. PulseAudio तुम्हाला ध्वनिमान नियंत्रण एक संवादात एकत्रीत करण्यास परवानगी देतो ज्यामुळे आवाजाची मांडणी सोपेरित्या निश्चित केली जाऊ शकते.
Intel, ATI व Nvidia kernel modesetting - Fedora 10 या मुख्य वितरण अंतर्गत चित्रलेखीय बूटची गती वाढवण्याकरीता प्रतमक्षणी kernel modesetting (KMS) गुणविशेष दाखल केले गेले. अगाऊ विडीओ कार्ड करीता भक्कम समर्थन पुरवले जाईल असे कळवण्यात आले होते. KMS मूळत्या काहिक ATI कार्ड करीता सुस्थीत केले गेले होते. Fedora 11 अंतर्गत, हे समर्थन इतर विविध विडीओ कार्ड करीता समावेष केले गेले, जसे की Intel व Nvidia, व अगाऊ ATI देखिल. पूर्णतया पूर्ण नसल्यावरही, अनेक विडीओ कार्ड करीता KMS गुणविशेष पुरवले गेले आहे, व आणखी मार्गावर आहेत.
Fingerprint - फिंगरप्रिन्ट रिडरला ओळख पटवण्याच्या पद्धत नुरूप करण्याकरीता पुष्कळ कार्य केले गेले आहे. वर्तमानक्षणी, फिंगरप्रिन्ट रिडरचा वापर कठिण, व fprint प्रतिष्ठापन/वापर व त्याचे pam विभाग अपेक्षापेक्षा जास्त वेळ घेते. म्हणूनच या गुणविशेषचे लक्ष्य Fedora अंतर्गत आवश्यक घटक, योग्य संयोजना सह पुरवणे आहे. ही कार्यपद्धती कार्यान्वीत करण्याकरीता वापरकर्ता खाते निर्माणचा भाग म्हणून प्रणालीवर स्वत:चे फिंगरप्रिन्ट पंजिकृत करतो. यानंतर, वापरकर्ता बोट फिरवून सहज प्रवेश व ओळख पटवू शकतो. हे ओळख व्यवस्थापन करीता एक महत्वाचे घटक आहे व linux डेस्कटॉप करीता लक्षणीय बाब आहे.
IBus इनपुट पद्धत प्रणली - ibus C मध्ये पुन्ह लिहीले गेले आहे व एशीयायी भाषांकरीता नवीन मुलभूत इन्पुट पद्धत आहे. डेस्कटॉप सत्रवेळी इनपुट पद्धत समावेष करण्यास व गतिकरित्या काढूण टाकणे स्वीकारले जाते. ते Chinese (pinyin, libchewing, tables), Indic (m17n), Japanese (anthy), Korean (libhangul), व आणखी इन्पुट पद्धत करीता समर्थन पुरवते. scim च्या तूलनेत काहिक गुणविशेष न आढळल्यामुळे चाचणी करणे ठामपणे सूचविले जाते व आढळलेल्या अडचणी आणी सूचना, सुधारणा कारणास्तव नेहमीच त्यांचे स्वागत आहे.
Presto - Normally when you update a package in Fedora, you download an entire replacement package. Most of the time (especially for the larger packages), most of the actual data in the updated package is the same as the original package, but you still end up downloading the full package. Presto allows you to download the difference (called the delta) between the package you have installed and the one you want to update to. This can reduce the download size of updates by 60% – 80%. It is not enabled by default for this release. To make use of this feature you must install the yum-presto plugin with yum install yum-presto.
Ext4 फाइलप्रणाली - ext3 फाइल प्रणाली Linux अंतर्गत दिर्गकाळ पासून एक प्रभावी मानक म्हणून राहिले आहे. ext4 फाइल प्रणली हे मुख्य अद्ययावत आहे ज्यात सुधारीत रचना, उत्तम कार्यक्षमता व विश्वासर्हता, मोठ्या साठा करीता समर्थन, व जलद फाइल प्रणाली तपासणी व फाइल नष्ट करण्याची पद्धत समावेष केले आहे. ते आता नवीन प्रतिष्ठापन करीता मुलभूत फाइलप्रणाली आहे.
Virt सुधारीत कन्सोल - Fedora 10 व पूर्वीच्या आभासी अतिथी कन्सोल 800x600 च्या पडदा बिंदूता करीता मर्यादीत होते. Fedora 11 मध्ये पडद्याची मुलभूत बिंदूता किमान 1024x768 ऐवढी निश्चित केली आहे. F11 चे नवीन प्रतिष्ठापन आभासी अतिथी, जसे की USB टॅबलेट, अंतर्गत इतर संवाद साधन पुरवण्याची क्षमता पुरवले गेली आहे, जे अतिथी आपोआप ओळखतो व संयोजीत करतो. परिणाम स्वरूपी माऊ पॉईन्टर जे स्थानीय क्लाऐंट पॉईन्टर परस्पररित्या नियंत्रीत करते, व विस्तारीत कार्यक्षमता पुरवते.
MinGW (Windows cross compiler) - Fedora 11 provides MinGW, a development environment for Fedora users who wish to cross-compile their programs to run on Windows without having to use Windows. In the past developers have had to port and compile all of the libraries and tools they have needed, and this huge effort has happened independently many times over. MinGW eliminates duplication of work for application developers by providing a range of libraries and development tools already ported to the cross-compiler environment. Developers don't have to recompile the application stack themselves, but can concentrate just on the changes needed to their own application.
Fedora 11 करीता गुणविशेष गुणविशेष यादी पानावर नियंत्रीत केले जाते:
1.2.1. PPC मांडणी करीता प्रोसेसर व स्मृती आवश्यकता
किमान CPU: PowerPC G3 / POWER3
Fedora 11 आता New World पद्धतीचे Apple Power Macintosh करीता समर्थन पुरविते, circa 1999 पासून वितरीत केलेले. जरी Old World मशीन कार्य करत असेल, तरी त्याला विशेष बूटलोडरची आवश्यकता लागते जे Fedora वितरण अंतर्गत समावेष नाही. Fedora चे POWER5 व POWER6 मशीनवर देखिल प्रतिष्ठापन व चाचणी केली गेली आहे.
Fedora 11 pSeries व Cell Broadband Engine मशीन करीता समर्थन पुरवितो.
Fedora 11 Sony PlayStation 3 व Genesi Pegasos II व Efika करीता देखिल समर्थन पुरवितो.
Fedora 11 includes new hardware support for the P.A. Semiconductor 'Electra' machines.
Fedora 11 मध्ये Terrasoft Solutions पावरस्टेशन वर्कस्टेशन करीता समर्थन समाविष्टीत आहे.
1.2.2. x86 मांडणी करीता प्रोसेसर व स्मृती आवश्यकता
खालिल CPU संयोजना Intel प्रोसेसर नुरूप केले गेले आहे. इतर प्रोसेर, जसे की AMD, Cyrix, व VIA जे खालिल Intel प्रोसेसरशी सहत्व व सम नरुप आहेत, त्यांस Fedora अंतर्गत देखिल वापरले जाऊ शकते. Fedora 11 ला Intel Pentium किंवा उत्तम प्रोसेसरची आवश्यकता आहे, व Pentium 4 व त्यावरील प्रोसेसर करीता अनुकूल केले जाते.
पाठ्य-पद्धती करीता सूचविले गेले आहे: 200 MHz Pentium-वर्ग किंवा त्यापेक्षा अधिक कार्यक्षम
चित्रलेखीय-पद्धती करीता सूचविले गेले आहे: 400 MHz Pentium II किंवा त्यापेक्षा अधिक कार्यक्षम
पाठ्य-पद्धती करीता किमान RAM: 128MiB
चित्रलेखीय-पद्धती करीता किमान RAM: 128MiB
चित्रलेखीय करीता सूचविलेले RAM: 256MiB
1.2.3. x86_64 मांडणी करीता प्रोसेसर व स्मृती आवश्यकता
पाठ्य-पद्धती करीता किमान RAM: 256MiB
चित्रलेखीय करीता किमान RAM: 384MiB
चित्रलेखीय करीता सूचविले गेलेले RAM: 512MiB
1.2.4. सर्व मांडणी करीता हार्ड डिस्क जागा आवश्यकता
संपूर्ण संकुल आकार 9 GiB पेक्षा जास्त डिस्क जागा व्यापू शकते. अंतिम आकार पूर्णतया प्रतिष्ठापीत स्पीन व प्रतिष्ठापनवेळी निवडलेल्या संकुल द्वारे केली जाते. प्रतिष्ठापन वातावरणास समर्थन करीता अगाऊ डिस्क जागेची आवश्यकता लागते. ही अगाऊ डिस्क जागा प्रतिष्ठापीत प्रणाली वरील /Fedora/base/stage2.img (प्रतिष्ठापन डिस्क 1) व /var/lib/rpm अंतर्गत फाइल आकाराशी परस्पर आहे.
प्रत्यक्षरित्या, किमान प्रतिष्ठापन करीता किमान 90 MiB ची अगाऊ जागा आवश्यक आहे व कमाल प्रतिष्ठापन करीता कमाल 175 MiB ची अगाऊ जागा आवश्यक आहे.
कुठल्याही वापरकर्ता माहिती करीता अगाऊ जागा आवश्यक आहे, व किमान 5% मोफत जाता योग्य प्रणाली कार्यपद्धती करीता राखीव ठेवली पाहिजे.
1.3. Fedora वर आपले स्वागत आहे
Fedora ही Linux-आधारीत कार्य प्रणाली आहे जे अलिकडील फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेअर पुरविते. Fedora नेहमी कुणाही करीता वापरण्यासाठी, संपादन, व वितरण करीता मोफत आहे. ते जगभरातील त्या व्यक्तिं द्वरे बनविले गेले आहे जे एक समाज नुरूप कार्य करतात: Fedora प्रकल्प. Fedora प्रकल्प मुक्त व कोणिही त्यात सहभागी होऊ शकतो. Fedora प्रकल्प तुमच्याकरीता असा मंच आहे, जे फ्री, व ओपन सोअर्स सॉफ्टवेअर व अनुक्रम पुरविण्यात प्रभुत्व प्राप्त केले आहे.
Note
Fedora करीता अलिकडील प्रकाशन टिप पहण्याकरीता http://docs.fedoraproject.org/release-notes/ येथे भेट द्या, विशेषपणे सुधारणा करत असल्यास. पूर्वीच्या प्रकाशन पेक्षाही जुण्या Fedora प्रकाशन पासून स्थानांतरन करत असल्यास, अगाऊ माहिती करीता तुम्ही जुणे प्रकाशन टिप तपासायला हवे.
बग अहवाल व सुधारणा विनंती करून तुम्ही Fedora प्रकल्प समाजाला Fedora सुधारीत करण्यास मदत करू शकता. बग व गुणविशेष कळविण्याकरीता अधिका माहिती साठी http://fedoraproject.org/wiki/Bugs_and_feature_requests पहा. सहभाग केल्या बद्दल धन्यवाद.
Fedora विषयी आणखी सर्वसाधारण माहिती शोधण्याकरीता, खालिल वेब पान पहा:
बग विना सॉफ्टवेअर नाही. फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेअरचे एक गुणविशेष बग नोंदणीकृत करण्याची शैली आहे, ज्यामुळे वापरत असलेल्या सॉफ्टवेअर अंतर्गत निर्धारण किंवा सुधारणा करण्यास मदत होते.
सॉफ्टवेअर अंतर्गत अडचणी किंवा बग आढळल्यास Fedora प्रकल्प द्वारे नियंत्रीत सामान्य आढळणाऱ्या बगची यादी एक चांगले प्रारंभ असू शकते:
आपले अमुल्य वेळ, टिपण्णी, उपदेश, व बग अहवाल Fedora सहमाज करीता पाठविल्याबद्दल धन्यावद; यामुळे Fedora, Linux, व फ्री सॉफ्टेवअरचे स्तर जगभरात वाढविण्यास मदत प्राप्त होते.
हे प्रकाशन कुठल्याही प्रकारे सुधारीत केले जाऊ शकते असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचा प्रतिसाद प्रत्यक्षरित्या बीट लेखकास पाठवा. प्रतिसाद पुरविण्याकरीता बरेचशे मार्ग, प्राधान्य क्रमवारी नुरूप उपलब्ध आहे: