Product SiteDocumentation Site

6.9. Linux Kernel

या विभागात Fedora 11 अंतर्गत 2.6.29 आधारीत कर्नल संबंधित बदल व महत्वाची माहिती समाविष्टीत आहे.

6.9.1. कार्यक्षमता सुधारीत केले व रियलटाइमशी पावर कमी केले

The relatime option is now enabled by default in Fedora 11. It improves filesystem performance and reduces power consumption.
The POSIX standard requires operating systems to keep track of the last time each file was accessed by an application or the user, and to store this timestamp as part of the filesystem data. This timestamp, called atime, is used in finding out which files are never used (to clean up the /tmp directory for example) or if a file has been looked at after it was last changed.
atime चे सर्वात महत्वाचे दुर्गूण म्हणजे प्रत्येकवेळी फाइल करीत प्रवेश प्राप्त केल्यावर, कर्नलला डिस्कवर, कमीत कमीत काहिक सेकंद करीता, नवीन टाइमस्टॅम्प लिहणे अनिवार्य आहे. या डिस्क राइट मुळे डिस्क व डिस्क करीता लिंक व्यस्थ राहते, ज्यामुळे दोन्ही कार्यक्षमता व पावर मध्ये लक्षणीय वाढ आढळते.
Because some programs use atime, disabling by default is not practical. The Linux kernel has a feature called relatime, which is an effective compromise between having some of the information that atime provides, without having the disk time updated as regularly. It works by updating the atime field on disk only if the file hasn't been accessed since the last time it was accessed (to provide the new email detection capability) or when the last access was more than 1 day ago (to help programs and users clean up unused files in the /tmp directory). An improved version of relatime has been merged upstream by Fedora developers in the 2.6.30 kernel and backported to the Fedora 11 kernel.

6.9.2. आवृत्ती

Fedora कर्नल अतंर्गत सुधारणा, बग फीक्स्, किंवा वाढीव गुणविशेष करीता अगाऊ पॅच समाविष्ट करू शकतो. या कारणास्तव, Fedora कर्नल kernel.org संकेत स्थळापासून vanilla kernel शी समजुळवणी असू शकत नाही:
या पॅचची यादी प्राप्त करण्याकरीता, स्त्रोत RPM संकुल डाऊनलोड करा व खालिल आदेश त्याच्या विरूद्ध चालवा:
rpm -qpl kernel-<version>.src.rpm

6.9.3. Changelog

संकुल करीता बदलावांचे लॉग प्राप्त करायचे असल्यास, खालिल आदेश चालवा:
rpm -q --changelog kernel-<version>
तुम्हाला changelog ची वापरकर्ता केंद्रीत आवृत्ती हवी असल्यास, http://wiki.kernelnewbies.org/LinuxChanges पहा. कर्नलचे एक लहानसे व पूर्ण diff http://kernel.org/git येथून उपलब्ध होईल. Fedora आवृत्ती कर्नल Linus वृक्ष वर आधारीत आहे.
Fedora आवृत्ती करीता केलेले स्वपसंत बदल http://cvs.fedoraproject.org पासून उपलब्ध केले जाते.

6.9.4. कर्नल विकास करीता तयारी करत आहे

बाहेरील घटक बिल्ड करण्याकरीता आता फक्त kernel-devel संकुलची आवश्यकता असल्यामुळे, Fedora 11 मध्ये जुणी आवृत्ती द्वारे पुरविलेले kernel-source संकुलचे समावेषन उपलब्ध नाही.

इच्छिक कर्नल बील्डींग

कर्नल विकास व स्वपसंत कर्नलशी कार्य करण्याजोगी माहिती करीता, http://fedoraproject.org/wiki/Building_a_custom_kernel पहा.

6.9.5. बग कळवत आहे

Linux कर्नल अतंर्गत बग पाठविण्याकरीता http://kernel.org/pub/linux/docs/lkml/reporting-bugs.html पहा. Fedora शी संबंधित बग कळविण्याकरीता तुम्ही http://bugzilla.redhat.com चा वापर करू शकता.