Product SiteDocumentation Site

7.2. Electronic Design Automation

Fedora Electronic Lab is Fedora's high-end hardware design and simulation platform. This platform provides different hardware design flows based on the semiconductor industry's current trend. FEL maps in three methodologies {design, simulation, and verification} with open source EDA software.
FEL's website : http://chitlesh.fedorapeople.org/FEL/.
FEL प्लॅटफॉर्म मध्ये अलिकडील पद्धतीत पैकी डिजीटल रचनांकरीता तपासणी व डिबगींग समावेष केले आहे.
F11 करीता समावेष केलेले Perl विभाग Fedora अंतर्गत नवीन कार्यपद्धती आणते. ही कार्यपद्धती को-सिम्यूलेश आधारीत रचना व सिम्यूलेशन करीता एक तपासणी आहे. Fedora हार्डवेअर रचना, सिम्यूलेशन व तपासणी करीता FEL कार्यपद्धती पुरवणारे एकमेव Linux वितरक आहे.
Updates of the existing RPM packages have improved design experience in terms of development time and debugging. While FEL understands Moore's Law is important for its userbase, these improvements allow users to design a more efficient and successful design with open source software.
Fedora करीता प्रस्तुत या सुधारणा, Fedora वापरकर्त्याचे high-end हार्डवेअर रचना 90nm करीता प्रमाणीत केल्यावरही पूर्ण करण्याचे व प्रकल्प अखेरच्या tapeout द्वारे समाप्त होण्याची शक्यता वाढवते.
FEL दोन वेगळे ओपन सोअर्स समाज एकत्र करतो :
  • ओपन सोअर्स सॉफ्टवेअर समाज
  • ओपन सोअर्स हार्डवेअर समाज
3 लागोपाठ व यशस्वी प्रकाशन नंतर, 3-वर्षाचे अनुभव व दर्जेदार EDA सेवामुळे FEL/Fedora यांस या क्षेत्रात दोन्ही समाज द्वारे आघाडीवरील मार्गदर्शक नुरूप पाहिले जाते.
दर्जा पूर्वीच्या प्रकाशनपेक्षा उत्तम ठरविण्याकरीता खालिलरित्या मुख्य विकास घटकचे ठळक बाबी प्रदर्शित केले गेले आहे:
  • Perl modules to extend vhdl and verilog support. These Perl modules together with rawhide's gtkwave improves chip testing support.
  • ngspice अंतर्गत Verilog-AMS मॉडलिंग करीता परीचय
  • gcov शी Improved VHDL डिबग समर्थन सुधारीत केले.
  • IP कोर नुरूप पुन्ह-वापरण्याजोगी HDL संकुल करीता सुधारीत समर्थन
  • दोन्ही iverilogghdl करीता PLI समर्थन सुधारीत केले
  • HDL टेस्टबेंच व प्रारूप करीता C-आधारीत कार्यपद्धतींचा परिचय.
  • सुधारीत co-simulation आधारीत हार्डवेअर रचना.
  • DSP रचना प्रवाह करीता रचना साधनांचा परिचय
वापरकर्ता मानक Fedora Live मिडीया किंवा "Electronic Lab" yum गट चा वापर high-end हार्डवेअर रचना, सिम्यूलेशन, व तपासणी प्लॅटफॉर्म वितरीत करण्याकरीता करतात. प्रतिष्ठापन करण्याकरीता खालिल आदेश चालवा:
su -c "yum groupinstall 'Electronic Lab'"