Product SiteDocumentation Site

6.7. एम्बेड्डेड डेव्हलपमेंट

Fedora 11 अंतर्गत विविध लक्ष्य वरील अंतर्भूतीत ऍप्लिकेशनच्या विकास करीता अनेक संकुल समावेष केले आहे. AVR व संबंधित भाग तसेच Microchip PIC करीता मोठ्या प्रमाणात समर्थन पुरवले गेले आहे. याच्या व्यतिरीक्त, Z80, 8051, व इतर जुणे, कमी प्रसिद्ध भागच्या विकास करीता अनेक संकुल उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्णन करीता wiki वरील अंतर्भूतीत विकास करीता संकुल पहा.
Fedora 11 अंतर्गत dfu-programmer ची आवृत्ती 5.1 समावेष केले आहे, जे USB बूटलोडर समर्थन पुरवणाऱ्या ISP सह Atmel (8051 & AVR) चीप करीता आदेश-ओळ वरील प्रोग्रामर आहे. AVR32 trampoline करीता समर्थन पुरवण्याकरीता आदेश ओळ पर्याय समावेष केले गेले. सर्व परिचीत Atmel USB AVR/8051/AVR32 साधन आता समर्थीत आहेत.