Product SiteDocumentation Site

5.10. File Systems

5.10.1. Ext4 - मुलभूत फाइल प्रणाली

Fedora 11 ext4 ला मुलभूत फाइल प्रणाली नुरूप वापरतो. ext4 अंतर्गत महत्वाचे नवीन गुणविशेष व कार्यक्षमता सुधारणा समाविष्टीत आहे जसे की:
  • फाइल प्रणली व आकारात सुधारणा
    • फाइल प्रणली आकार एक exabyte करीता वाढविले (1 EiB)
    • फाइल आकार मर्यादा सोळा टेराबाईटस् आहे (16 TiB)
    • उप-डिरेक्ट्रीच्या एकूण संख्या वरील मर्यादा नाही
  • कार्यक्षमता
    • Extents ठराविक घटना अंतर्गत कार्यक्षमता वाढवते, सहसा मोठे फाइल
    • Multiblock वाटप जलद लेखन गतीसह नवीन फाइल ब्लॉक वाटप पद्धत आहे
    • उत्तम कार्यक्षमता व फ्रॅगमेन्टेशन करीता हे विलंबीत ब्लॉक वाटपसह एकत्र होते
5.10.1.1. Buffered Data Loss Mitigation
ext4 वरील प्रणाली क्रॅशवेळी अनुभवलेल्या buffered data loss बातमी मुळे अपस्ट्रीमने याची दखल घेतली, व त्यामुळे या अडचणीवर मात करण्याकरीता F11, अंतर्गत फाइल डेटा truncate किंवा rename केल्यावर रिकामे केले जाते.
5.10.1.2. ext3 पासून ext4 करीता स्थानांतरन
ext4 चा वापरकर्त्यांना नवीन स्वरूपीतील विभागणीवर प्रतिष्ठापन केले पाहिजे असे सूचविले जाते. तरी तुम्ही ext4migrate बूट पर्यायचा वापर legacy ext3 विभागणी यांस ext4 करीता रूपांतरीत करण्यास करू शकता. विभागणी वरील वर्तमानक्षणी आढळणारे डेटा extents चा वापर न करू शकल्यामुळे वापरकर्त्यांना ext4 चे फायदे आढळणार नाही. नवीन डेटा extents चा वापर करते. ext4 करीता स्थानांतरन पूर्णपणे तपासले नसल्यामुळे कृपया बूट वेळी वापरकर्त्यांना स्थानांतरनपूर्वी फाइलप्रणलीचे बॅकअप घेण्यास सूचवले जाते
5.10.1.3. grub समर्थन आढळले नाही
Currently grub doesn't support booting from an ext4 partition so make sure to utilize ext2/3 for /boot

5.10.2. btrfs - आधुनिक Linux फाइलप्रणाली

Fedora 11 makes btrfs, the next-generation Linux filesystem available as a technology preview. To enable btrfs pass icantbelieveitsnotbtr as a boot potion. Users are warned that btrfs is still experimental and under heavy development. The on-disk format may yet change and much functionality is still missing such as a fully operative fsck or even proper out-of-space handling.
5.10.2.1. grub समर्थन आढळले नाही
Currently grub doesn't support booting from a btrfs partition so make sure to utilize ext2/3 for /boot