Product SiteDocumentation Site

5.2. सुरक्षा

हा विभाग Fedora पासूनचे बरेचशे सुरक्षा घटक ठळक करतो.

5.2.1. फिंगरप्रिन्ट रिडर

फिंगरप्रिन्ट रिडर आता Fedora 11 शी एकाग्र केले गेले आहे. GNOME वापरकर्ता सहजपणे फिंगरप्रिन्ट ओळख पटवण्याकरीता gnome-about-me चा वापर करू शकतात, व gdm आणि gnome-screensaver दोन्ही संकुल पासून प्रवेश स्वीकारले जाते.
For further details refer to the Configuring a fingerprint reader wiki page

5.2.2. DNSSEC

DNSSEC (DNS SECurity) ही पद्धत DNS डेटाची एकाग्रता पुरवते व ओळख पटवते.

5.2.3. System Security Services Daemon

SSSD Fedora करीता अनेक मुख्य गुणविशेष सुधारणा पुरवते. प्रथमस्वरूपी ते जाळं करीता ऑफलाइल कॅशींग सेवा समावेष करते. SSSD द्वारे ओळख पटवल्यास LDAP, NIS, व FreeIPA सेवा ऑफलाइन पद्धतीत पुरवले जाऊ शकते, व लॅपटॉप वापरकर्ताचे नियंत्रण आणखी सोपे करते.
LDAP गुणविशे जुळवणी पूलींग करीता देखिल समर्थन समावेष करतो. ldap सर्वर करीता सर्व सुसंवाद एकमेव persistent जुळवणी वरील होईल, व प्रत्येक विनंती करीता नवीन सॉकेट उघडण्याचे ओव्हरहेड कमी करतो. SSSD बहु LDAP/NIS क्षेत्र करीता देखिल समर्थन समावेष करतो. दोन किंवा त्यापेक्षा जास्त LDAP/NIS सर्वर करीता वेगळे वापरकर्ता नावक्षेत्र नुरूप जुळवणी करणे शक्य आहे.

5.2.4. SHA-2 समर्थन

Fedora now uses the SHA-256 digest algorithm for data verification and authentication in more places than before, migrating from the weaker SHA-1 and MD5 algorithms. Where possible, the migration was transparent; in other places the default configuration was changed or manual configuration is necessary to use the stronger algorithms.