Product SiteDocumentation Site

5.12. HA क्लस्टर मांडणी

हा विभाग Fedora 10 अंतर्गत बरेचशे क्लस्टर साधन करीता बदल व जोडणी ठळकरित्या दर्शवितो.

5.12.1. नवीन गुणविशेष

या विभागात नवीन उच्च-स्तरीय क्लस्टर माहितीचे तपशील समाविष्टीत आहे.
  • Corosync क्लस्टर इंजीन
    • आभासी समजुळवणी संवाद प्रारूपचा वापर करून प्लगइन-इन आधारीत क्लस्टर इंजिन
      • योग्य विचारपूर्वक प्लगइन प्रारूप व प्लगइन API
      • अल्ट्रा-हाय कार्यक्षता संदेश पद्धती, service engine डेव्हलपर करीता 32 नोडचे एका गट करीता 300k संदेश/सेकंद.
      • service engine डेव्हलपर करीता बरेच सेवा पुरवते
      • स्थानांतरनजोगी ऍप्लिकेशन विकास करीता इतर विविध Linux वितरण करीता मानक.
      • मिश्र 32/64 बीट वापरकर्ता ऍप्लिकेशन, 32/64 बीट big व little endian समर्थन.
      • संपूर्ण IPv4 व IPv6 समर्थन
    • खालिल प्लगइन सेवा इंजीन व C APIs पुरवितो
      • क्लस्टर संवाद करीता Closed Process Group Communication C API
      • खालच्या स्तर वरील कलस्टर संवाद करीता Extended Virtual Synchrony passthrough C API.
      • API क्लस्टर संयोजना करीता Runtime Configuration Database C
      • रनटाइम क्लस्टर कार्य करीता Configuration C API
      • quorum संबंधित माहिती पुरवण्याकरीता Quorum engine C API
    • उच्च कार्यक्षमता व दर्जा करीता पुन्ह वापरण्याजोगी C लायब्ररीज व हेड्डर
      • Totem Single Ring व Redundant Ring Multicast Protocol लायब्ररी
      • इतर प्रकल्प द्वारे वापरण्याजोगी sync व async संवाद प्रारूप सह सहभागीय स्मृती IPC लायब्ररी
      • logsys flight recorder लॉगींग व क्लिष्ठ ऍप्लिकेशन व रेकॉर्ड स्तर शोधण्यास परवानगी देतेव कोर फाइल किंवा वापरकर्ता आदेश लायब्ररीत स्तर रेकॉर्ड करते
      • डेटा ब्लॉक मॅप्पींग करीता 64 बीट handle, handle तपासणी हेड्डर सह
  • ऍप्लिकेश क्लस्टरींग द्वारे openais Standards Based Cluster Framework उच्चतम उपलब्धता पुरवतो, ज्यामुळे Service Availability Forum Application Interface Specification लागू केले जाते:
    • संकुल व रचना बदल
      • क्लस्टरींग संबंधित openais पासून सर्व कोर गुणविशेष Corosync क्लस्टर इंजीन अंतर्गत एकत्र केले.
      • Corosync Cluster Engine करीता openais यास प्लगइन नुरूप कार्यरत करण्याकरीता संपादीत केले
    • लागूकरण करीता विविध Service Availability Forum AIS Specifications corosync सेवा इंजिन व C APIs नुरूप पुरवितो:
      • Cluster Membership Service B.01.01
      • Checkpoint Service B.01.01
      • Event Service B.01.01
      • Message Service B.01.01
      • Distributed Lock Service B.01.01
      • Timer Service A.01.01
      • Experimental Availability Management Framework B.01.01
  • क्लस्टर आता दोन्ही corosync व openais यांवर आधारीत आहे व खालिल पुरवितो:
    • जोडण्याजोगी संयोजना पद्धत:
      • XML (मुलभूत)
        • अद्ययावतीत संयोनजा स्किमा Conga पासून क्लस्टर करीता हलविले
      • LDAP
      • corosync/openais फाइल स्वरूप
    • Cluster manager (cman):
      • आता corosync चा भाग नुरूप चालवले जाते
      • सर्व corosync उपप्रणाली करीता quorum पुरवितो
      • प्रगत संयोजना-मुक्त कार्यरतपणा
      • संयोजना अद्ययावतची उत्तम हाताळणी
      • Quorum डिस्क (वैक्लपीक) आता मिश्र-endian कल्स्टर करीता समर्थन पुरवितो
    • fence / fence ऐजंटस्:
      • सुधारीत डिमन लॉगींग पर्याय
      • New operation 'list' that prints aliases with port numbers
      • नवीन साधन व फर्मवेअर करीता समर्थन: LPAR HMC v3, Cisco MDS, interfaces MIB (ifmib)
      • Fence एजेंटस् स्त्रोत-एजेंट शैली नुरूप मेटाडेटा निर्माण करते
      • Support for 'unfence' operation on boot
    • rgmanager:
      • संयोजना अद्ययावतची उत्तम हाताळणी
      • उर्वरीत क्लस्टर स्टॅक नुरूप समान लॉगींग संयोजना वापरते
    • clvmd:
      • cman किंवा corosync/dlm क्लस्टर संवाद अंतर्गत रन-टाईमवेळी बदल शक्य आहे

5.12.2. बदल संकुलीत केले

संकुल पूसण्याकरीता व त्यांस शक्य तेवढे पूर्ण, विकसीत व मॉड्यूलर बनवण्याकरीता खूप मेहनत घेतली गेली आहे, यामुळे संपूर्ण स्टॅकचा वापर न करता बाहेरील ऐंटीटी बरेचशी मांडणी पुन्हा वापरू शकते.
नवीन संकुल पुन्हसंयोजना सह, वापरकर्त्यांना क्लस्टर अद्ययावत करणे सोपे जाईल. fence-एजेंट व स्त्रोत एजेंट संकुलमुळे वापकर्त्यांना सोपे स्क्रिप्ट अद्ययावत करण्याकरीता क्लस्टर पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता पडणार नाही.