boot.iso
अद्ययावतीत केलेboot.iso
पुरवते, जे तुम्ही CD वर बर्ण करून त्यास प्रणाली बूट करीता वापरून प्रतिष्ठापन क्रिया सुरू करू शकता. सहसा, तुम्ही हे स्थानीय हार्ड ड्राइव्ह किंवा जाळं वरील ठिकाण पासून Fedora प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी करू शकता. तुम्ही आता boot.iso
प्रतिमा पासून बनवले गेलेल्या CD चा वापर Unified Extensible Firmware Interface (UEFI) चा उपयोग करणाऱ्या प्रणलीवर प्रतिष्ठापन सुरू करण्यास करू शकता. boot.iso
च्या जुण्या आवृत्ती पासून बनवलेल्या CDs चा वापर फक्त Basic Input Output System (BIOS) वापरणाऱ्या प्रणालीवर होतो.