Product SiteDocumentation Site

5.3. Virtualization

Fedora 11 अंतर्गत आभासीकरण यामध्ये महत्वाचे बदल, व नवीन गुणविशेष, जे KVM, Xen, व इतर आभासीकरण मशीन प्लॅटफार्मला समर्थन पुरविते, समाविष्टीत केले गेले आहे.

5.3.1. आभासी मशीन व्यवस्थापन करीता सुधारीत VNC ओळख पटवा

VM व QEMU आभासी मशीन करीता VNC जुळवणीची ओळख पटवण्याकरीता .Fedora 11 अंतर्गत SASL प्रोटोकॉल वापरण्याची कार्यक्षमता दाखल केले गेली SASL ही जोडण्याजोगी प्रणली आहे, जे विना ऍप्लिकेशनचे कोड संपादीत करता विविध ओळख पटवणे पद्धती संयोजीत करण्यास परवानगी देते. ASL, ची वापरणी iवर्तमान TLS एनक्रिप्शन समर्थन सह vinagre, virt-viewervirt-manager नुरूप क्लाऐंटला Fedora सर्वर वरील दूरस्थ आभासी मशीन कन्सोलशी सुरक्षीतरित्या जुळवणी करण्यास परवानगी देते Kerberos iवितरीत वातावरणात, NC सर्वर वरील सुरक्षित स्वाक्षरी करीता परवानगी देतो या नवीन ओळख पटवण्याची क्षमता पारंपारिकVNC परवलीचा शब्द योजना जुणी करतो, तसेच ते पूर्णतया सुरक्षितही नाही.
For further details refer to the Virtualization VNC Authentication wiki page

5.3.2. आभासी मशीन करीता सुधारीत चित्रलेखीय कन्सोल

पूर्वीचे Fedora आभासी अतिथी कन्सोल 800x600 पडदा बिंदूता नुरूप मर्यादीत होते, व PS2 माऊस पॉईन्टर संबंधित निबंधक पद्धतीत कार्य करत असे. यामुळे अतिथी पॉईन्टर स्थानीय क्लाऐंट पॉईन्टरला नियंत्रीत करण्यापासून रोखत असे.
Fedora 11 अधिक अचूक माऊस पॉईन्टर ठिकाण व आभासी मशीन कन्सोल करीता उच्च पडदा बिंदूता पुरवते. Fedora 11 अतिथीचे पडदा बिंदूता किमान 1024x768 असते, व पूर्णत्व निबंधक पद्धतीत USB टॅबलेट द्वारे पुरवले जाते. यामुळे माऊस पॉईन्टर स्थानीय क्लाऐंट पॉईन्टर नियंत्रीत करतो.
For further details refer to the Improved Graphical Console for Virtual Guests wiki page

5.3.3. KVM PCI साधन नेमणूक

Fedora 11 expands its virtualization capabilities to include KVM PCI device assignment support. KVM users can now give virtual machines exclusive access to physical PCI devices using Fedora's virtualization tools, including the Virtual Machine Manager application.

Note

हार्डवेअर आवश्यकता: हे गुणविशेष उपलब्ध करण्याकरीता Intel VT-d किंवा AMD IOMMU हार्डवेअर प्लॅटफार्म समर्थन आवश्यक आहे.
अधिक माहिती करीता KVM PCI साधन नेमणूक wiki पान पहा.

5.3.4. KVM व QEMU एकत्रीकरण

QEMU प्रोसेसर व प्रणाली इम्यूलेटर पुरवतो जे वापरकर्त्यांना समान ऑर्कीटेक्चर किंवा वेगळे ऑर्कीटेक्चर वरील अतिथी आभासी मशीन यजमान मशीन नुरूप प्रक्षेपीत करण्यास मदत करतो. समान ऑर्कीटेक्चर वरील अतिथी यजमान नुरूप चालविण्याकरीता KVM कर्नल स्थरीय समर्थन पुरवतो.
यजमान द्वारे कुठलेही भाषांतरन आवश्यक नसल्यास QEMU KVM चा वापर हार्डवेअर वर प्रत्यक्षरित्या अतिथी चालविण्या करतो, ज्यामुळे कार्यक्षमताचे उच्च स्थरीय स्तर पुरवले जाते.
Fedora 11 includes a merge of the qemu and kvm RPMs. The kvm package is now obsoleted by pngqemu-kvm. The merging of the two code bases continues upstream, but the Fedora package maintainers have chosen to merge the packages now in order reduce the maintenance burden and provide better support.
For further details refer to the KVM and QEMU merge wiki page

5.3.5. SVirt Mandatory Access Control

Fedora 11 integrates SELinux's Mandatory Access Control with Virtualization. Virtual machines can now be much more effectively isolated from the host and one another, giving the increased assurance that security flaws cannot be exploited by malicious guests.
For further details refer to the SVirt Mandatory Access Control wiki page.

5.3.6. Offline Manipulation of Virtual Machines

libguestfs is a new library for accessing and modifying guest disk images. Using Linux kernel and QEMU code, libguestfs can access any type of guest filesystem that Linux and QEMU can.
The following tools are provided by libguestfs:
  • guestfish - Provides an interactive shell for editing virtual machine filesystems and executing commands in the context of the guest.
  • virt-inspector - Displays OS version, kernel, drivers, mount points, applications, etc. in a virtual machine.
  • Bindings for OCaml, Perl, Python, Ruby, and Java programming languages.
अधिक माहिती खालिल पहा:

5.3.7. इतर सुधारणा

Fedora मध्ये खालिल आभासीकरण सुधारणा सुद्धा समाविष्टीत आहे:
5.3.7.1. QEMU 0.10.0 करीता अद्ययावत केले
QEMU हे मूळ व ओपन सोअर्स मशीन इम्यूलेटर व वर्च्यूअलाइजर आहे.
मशीन इम्यूलेटर नुरूप वापरल्यास, QEMU एका मशीनवर (उ.दा. ARM बोर्ड) बनवलेले OSes व कार्यक्रम इतर मशीनवर (उ.दा. तुमचे स्वत:चे PC) चालवू शकतो. गतिक भाषांतरन वापरतेवेळी, खूप चांगली कार्यक्षमता प्राप्त होते.
वर्च्यूअलाइजर नुरूप वापरल्यास, यजमान CPU वरील अतिथी कोड प्रत्यक्षरित्या चालविल्यास QEMU जवळपास उत्तम कार्यक्षमता प्राप्त करतो. या घटना मध्ये यजमान ड्राइवर म्हणजेच QEMU accelerator (त्यास KQEMU असे म्हटले जाते) आवश्यक आहे. वर्च्यूअलाइजर पद्धतीत दोन्ही यजमान व अतिथी मशीनने x86 सहत्व प्रोसेसरचा वापरणे आवश्यक आहे.
0.9.1 पासून नवीन गुणविशेष व सुधारणा:
  • TCG समर्थन - यापुढे GCC 3.x ची आवश्यकता लागत नाही
  • Kernel Virtual Machine प्रवेगक समर्थन
  • BSD userspace इम्यूलेशन
  • Bluetooth इम्यूलेशन व यजमान passthrough समर्थन
  • GDB XML रेजिस्टर वर्णन समर्थन
  • Intel e1000 इम्यूलेशन
  • HPET इम्यूलेशन
  • VirtIO paravirtual साधन समर्थन
  • Marvell 88w8618 / MusicPal इम्यूलेशन
  • Nokia N-series टॅबलेट इम्यूलेशन / OMAP2 प्रोसेसर इम्यूलेशन
  • PCI हॉटप्लग समर्थन
  • Live स्थानांतरन व नवीन साठवा/पूर्वस्थिती स्वरूप
  • Curses दृष्य समर्थन
  • समर्थीत ब्लॉक स्वरूप माऊन्ट करण्याकरीता qemu-nbd उपकार्यक्रम
  • PPC इम्यूलेशन व नवीन फर्मवेअर (OpenBIOS) करीता Altivec समर्थन
  • एकापेक्षा जास्त VNC क्लाऐंट आता समर्थीत आहे
  • VNC अंतर्गत आता TLS एनक्रिपशन समर्थीत आहे
  • जास्त, जास्त, बग निर्धारण व नवीन गुणविशेष
आणखी तपशील करीता: http://www.nongnu.org/qemu/about.html पहा
5.3.7.2. KVM 84 करीता सुधारीत केले
x86 हार्डवेअर वरील Linux करीता KVM (कर्नल-आधारीत आभासी मशीन करीता) पूर्णतया आभासीकरण विकल्प पुरवतो.
KVM चा वापर करून, वापरकर्ता बहु आभाशी मशीन चालवू शकतो व त्यावर असंपादीत Linux किंवा Windows प्रतिमा चालवू शकतो. प्रत्येक आभासी मशीन कडे व्यक्तिगत आभासी हार्डवेअर असते: एक नेटवर्क कार्ड, डिस्क, ग्रॉफिक्स अडॅप्टर, इत्यादी.
74 पासूनचे नवीन गुणविशेष व सुधारणा - पुढिल तपशील करीता http://www.linux-kvm.org/page/ChangeLog पहा
5.3.7.3. libvirt 0.6.1 करीता अद्यायवत केले
libvirt संकुल API व Linux (व इतर OSes) मधिल अलिकडील आवृत्तीशी आभासीकरण क्षमतासह संवाद साधण्याकरीता साधन पुरविते. libvirt सॉफ्टवेअरची रचना खालिल व सर्व आभासीकरण तंत्रज्ञाण करीता समर्थन पुरविण्याकरीता केली गेली आहे:
  • Linux व Solaris यजमान वरील Xen हायपरवाइजर.
  • QEMU एम्यूलेटर
  • KVM Linux हायपरवाइजर
  • LXC Linux कन्टेनर प्रणली
  • OpenVZ Linux कन्टेनर प्रणली
  • IDE/SCSI/USB डिस्क, FibreChannel, LVM, iSCSI, व NFS वरील संचयन
0.4.6 पासूनचे नवीन गुणविशेष व सुधारणा:
  • new APIs for Node device detach reattach and reset
  • sVirt अनिवार्य प्रवेश नियंत्रण समर्थन
  • API व इवेंट हॅन्डलींगची थ्रेड सुरक्षा
  • allow QEmu domains to survive daemon restart
  • वाढवलेली प्रवेश क्षमता
  • copy-on-write साठा खंड करीता समर्थन
  • support of storage cache control options for QEmu/KVM
  • ड्राइवर मांडणी व कुलूपबंद पद्धत
  • Test driver infrastructure
  • parallelism in the daemon and associated config
  • virsh help cleanups
  • डिमन लॉग logrotate करा
  • आणखी regression चाचणी
  • QEmu SDL graphics
  • डिमन करीता --version फ्लॅग जोडा
  • स्मृती वापर स्वच्छ करण्याची पद्धत
  • QEmu pid file and XML states for daemon restart
  • gnulib अद्यायवत
  • KVM करीता PCI पासथ्रू
  • मूळ आंतरीक थ्रेड API
  • RHEL-5 करीता Xen संयोजना पर्याय व कोड
  • क्षेत्र स्तर यांस स्थिती फाइल अंतर्गत वर्णाक्षर नुरूप साठवा
  • सर्व API प्रवेश ठिकाणी कुलूपबंद समावेष कार
  • नवीन ref गुणना करणारे APIs
  • Xen ब्रिज करीता IP पत्ता
  • डिस्क फाइल प्रकार करीता ड्राइवर स्वरूप
  • improve QEmu/KVM tun/tap performances
  • Xen संपूर्णतया आभासीकरण करीता फ्लॉपीज कार्यान्वीत करा
  • support VNC password settings for QEmu/KVM
  • qemu driver version reporting
बरेचशे क्लीनअप, दस्तऐवजीकरण सुधारणा, स्थानांतरण व बग निर्धारण समावेष केले आहेत. पुढिल तपशील करीता खालिल पहा: http://www.libvirt.org/news.html
5.3.7.4. virt-manager 0.7.0 करीता अद्ययावत केले
संकुल virtinstlibvirt कार्यक्षमता करीता virt-manager GUI लागूकरण पुरवते.
0.6.0 पासूनचे नवीन गुणविशेष व सुधारणा:
  • Redesigned 'New Virtual Machine' wizard
  • Option to remove storage when deleting a virtual machine.
  • File browser for libvirt storage pools and volumes, for use when attaching storage to a new or existing guest.
  • Physical device assignment (PCI, USB) for existing virtual machines.
  • VM डिस्क व जाळ स्थिती कळवणे
  • VM स्थानांतरन समर्थन
  • ध्वनिमान साधन अस्तित्वातील VM करीता समावेष करण्यासाठी समर्थन
  • अस्तित्वातील VM शी जोडलेले यजमान साधन क्रमांकीत करा
  • वर्तमान VM करीता जाळ साधन समावेष करतेवेळी साधन प्रारूप निश्चित करण्याकरीता परवानगी द्या
  • VM तपशील खिडकीसह सिरीयल कन्सोल अवलोकन एकत्रीत करा
  • एकापेक्षा जास्त VM सिरीयल कन्सोल करीता जुळवणी स्वीकारा
  • बग निर्धारण व अनेक किर्कोळ सुधारणा.
पुढिल तपशील करीता खालिल पहा: http://virt-manager.et.redhat.com/
5.3.7.5. virtinst 0.400.3 करीता अद्ययावत केले
python-virtinst संकुल मध्ये प्रतिष्ठापन व एकापेक्षा जास्त VM अतिथी प्रतिमा स्वरूपनच्या संपादन करीता साधन समाविष्टीत आहे.
0.400.0 पासूनचे नवीन गुणविशेष व सुधारणा:
  • New virt-clone option --original-xml, allows cloning a guest from an XML file, rather than require an existing, defined guest.
  • New virt-install option --import, allows creating a guest from an existing disk image, bypassing any OS install phase.
  • New virt-install option --host-device, for connecting a physical host device to the guest.
  • Allow specifying cache value via virt-install--disk options
  • नवीन virt-install पर्याय --nonetworks
  • virt-convert करीता virt-pack ला बदलवून, vmx स्वरूप समर्थन करीता virt-image समावेष करा.
  • virt-image करीता डिस्क चेकसम समर्थन समावेष करा
  • Enhanced URL install support: Debian Xen paravirt, Ubuntu kernel and boot.iso, Mandriva kernel, and Solaris Xen Paravirt
  • वाढिव चाचणी संग्रह
  • अनेक बग निर्धारण, क्लीनअपस् व सुधारणा
आणखी तपशील करीता खालिल पहा: http://virt-manager.org/
5.3.7.6. Xen 3.3.1 करीता अद्ययावत केले
Fedora 11 domU अतिथी नुरूप बूटींग करीता समर्थन पुरवितो, परंतु यानुरूप अपस्ट्रीम कर्नल अंतर्गत समर्थन न पुरविल्यास dom0 कार्य करत नाही. Xen 3.4 मध्ये pv_ops dom0 करीता समर्थन दिला जाईल.
3.3.0 पासूनचे बदल:
3.3 सारांश अंतर्गत Xen 3.3.1 दुरुस्ती प्रकाशन आहे.
अधिक माहिती खालिल पहा:

5.3.8. Xen कर्नल समर्थन

Fedora 11 अंतर्गत kernel संकुल अतिथी domU नुरूप बूट करण्यास समर्थन पुरवतो, परंतु अपस्ट्रीम द्वारे यानुरूप समर्थन न पुरवल्यास dom0 कार्य करणार नाही. यावर काम चालू आहे व Fedora 12 अंतर्ग kernel 2.6.30 करीता समर्थन पुरवले जाईल अशी आशा आहे.
dom0 समर्थन पुरवणारे सर्वात अलिकडील Fedora प्रकाशन म्हणजे Fedora 8.
Fedora 11 यजमान अंतर्गत Xen domU अतिथीला बूट करण्याकरीता KVM आधारीत xenner आवश्यक आहे. Xenner अतिथी कर्नल व लहानसे Xen इम्यूलेटर एकत्रीतपणे KVM अतिथी नुरूप चालवितो.

Important

यजमान प्रणाली अंतर्गत KVM ला हार्डवेअर आभासीकरण गुणविशेषची आवश्यकता आहे. हार्डवेअर आभासीकरणची कमतरता असणारी प्रणाली, Xen अतिथी करीता समर्थन पुरवत नाही.