Product SiteDocumentation Site

2.2. सुधारणा टिप

Fedora 9 पासून Fedora 11 करीता yum द्वारे प्रत्यक्ष सुधारणा करणे शक्य नाही, तुम्ही Fedora 10 करीता प्रथम, व नंतर Fedora 11 करीता सुधारणा केली पाहिजे. अधिक माहिती करीता http://fedoraproject.org/wiki/YumUpgradeFaq पहा. anaconda चा वापर करून व preupgrade चा वापर करून तुम्ही प्रत्यक्षरित्या Fedora 11 करीता सुधारणा करू शकता, यामुळे संकुल आधिपासूनच डाऊनलोड केल्यामुळे प्रणलीचा डाऊनटाइम कमी होतो.
सुधारणावेळी काहिक संपादीत संयोजना फाइल त्यांच्या मुळ आवृत्ती द्वारे बदलविले जातिल. त्या स्थितीत संयोजना फाइलची संपादीत आवृत्ती *.rpmsave फाइल नुरूप साठवले जाईल.