5.11. X Window System (Graphics)
This section contains information related to the X Window System implementation, X.Org, provided with Fedora.
अपस्ट्रीम Xorg प्रकल्प च्या निर्णय नुरूप, X सर्वर kill करण्याकरीता कि जोडणी
Ctrl+
Alt+
Backspace मुलभूतरित्या अकार्यान्वीत केले आहे. मुलभूत बदलण्याकरीता
xorg.conf
फाइल अंतर्गत खालिल विभाग समावेष करा. फाइल न आढळल्यास, तुम्ही पाठ्य संपादकचा वापर करून
/etc/X11/xorg.conf
स्वहस्ते संपादीत करू शकता व Xorg ती संयोजना स्वीकारेल.
Section "ServerFlags"
Option "DontZap" "false"
EndSection
एकापेक्षा जास्त प्रणालीवर संयोजना आपोआप बदलवण्याकरीता, किकस्टार्ट किंवा इतर स्क्रिप्ट वापरायचे असल्यास, खालिल भाग वापरा:
%post
grep -q -s DontZap /etc/X11/xorg.conf
append=$?
if [ $append -ne 0 ]; then
cat >> /etc/X11/xorg.conf << EOF
Section "ServerFlags"
Option "DontZap" "false"
EndSection
EOF
fi
%end
Alt+Backspace, Ctrl+Backspace, किंवाShift+Backspace, किंवा StickyKeys कार्यान्वीत असल्यास, वरील नुरूप जोडणी टाइप करण्याचा प्रयत्न करतेवेळी, डेस्कटॉप वापरकर्त्यांकडून चुकीने Ctrl+Alt+Backspace टाइप करण्याची तक्रार आढळल्यामुले, Xorg प्रकल्पाने मुलभूत DontZap संयोनजा "true" करीता निश्चित केली. तसेच, Emacs अंतर्गत C व Java पध्दतीचे ठराविक समीकरण नष्ट करण्याकरीता Ctrl+Alt+Backspace जोडणी देखिल कळफलक शार्टकट म्हणून वापरले जाते.