Product SiteDocumentation Site

6.3. साधन

खालिल संकुल Fedora 11 करीता नवीन आहे किंवा त्यास अद्ययावत केले आहे:

6.3.1. उपकरण साधन

ace
ace साधन संग्रह, आवृत्ती 0.0.6 करीता सुधारीत करण्यात आले आहे, व त्यात ace, ace-apache, ace-banners, ace-basic-site, ace-mysql, ace-php, ace-postgres, व ace-ssh समाविष्टीत आहे.

6.3.2. भाषा

clisp
clisp (Common Lisp) has been updated to 2.47. There are a number of changes, please review the project's site (http://clisp.cons.org).
gcc
The gcc compiler suite has been updated to 4.4.0 including gcc, gcc-c++, gcc-gfortran, gcc-gnat, and gcc-objc.

काहिक रचनात्मक बदल समाविष्टीत आहे व ते वर्तमान कोड खंडीत करू शकतात.

Please review the NEWS files at http://gcc.gnu.org carefully before upgrading.
gcl
GNU Common Lisp यास 2.68pre करीता अद्ययावतीत केले आहे. हे प्रलंबीत प्रकाशन बरेच बग निर्धारीत करते. प्रकल्प स्थळ: http://www.gnu.org/software/gcl.
gforth
ANS Forth भाषाचे वेगवान व स्थानांतरनजोगी लागूकरण.
Fedora 11 अंतर्गत gforth ची आवृत्ती 0.7.0 समाविष्टीत आहे.
या प्रकाशन अंतर्गत gforth करीता खूप जास्त बदल आढळले गेले. पुढे जाण्यापूर्वी डेव्हलपरला हे प्रकल्प स्थळ पहाण्यास सूचविले जाते.
प्रकल्प स्थळ: http://www.jwdt.com/~paysan/gforth.html.
gprolog
GNU Prolog आवृत्ती 1.3.1 करीता अद्ययावत केले गेले आहे. बदल 1.3.0 पासूनचे बग निर्धारण स्वरूपाचे आहे. प्रोग्रामर NEWS फाइलचे पुनरावलोकन http://www.gprolog.org/NEWS येथे करू शकतो.
iasl
Intel Advanced Configuration व Power Interface कंपाइलर आवृत्ती 20090123 करीता सुधारीत केले. हे 2006 पासूनचे प्रथम अद्ययावत आहे व बहुतांश कार्यपद्धतीचे नाव बदलले गेले आहे. डेव्हलपरने पुढे जाण्यापूर्वी http://www.acpica.org/download/changes.txt पूनरावलोकन केले पाहिजे.
mingw32-gcc
Fedora 11 अंतर्गत आता MinGW कंपाइलर समावेष केले आहे. हे मुख्य नवीन गुणविशेष आहे जे डेव्हलपरला Microsoft Windows व Linux करीता समान स्त्रोत कोड पासून ऍप्लिकेशन बिल्ड करण्यास परवानगी देते.
nasm
The nasm package has been upgraded from 2.03.01 to 2.05.01. This change involves a large number of bug fixes as well as the addition of a number of new directives. Refer to the project's change list at http://www.nasm.us/doc/nasmdocc.html for complete details.
ocaml
Some of the highlights in release 3.11 are:
  • The Dynlink library is now available in native code on some platforms.
  • ocamldebug is now supported under Windows (MSVC and Mingw ports) but without the replay feature. (Contributed by Dmitry Bely and Sylvain Le Gall at OCamlCore with support from Lexifi.)
  • New port: MacOS X, AMD/Intel, 64 bits.
For more information, please consult the comprehensive list of changes at http://caml.inria.fr/pub/distrib/ocaml-3.11/notes/Changes.
pl
Edinburgh सहत्व Prolog कंपाइलर 5.7.6 करीता अद्ययावत केले. बग फिक्सच्या व्यतिरीक्त, सुधारणा अंतर्गत क्लिष्ठ वाक्यरचना करीता गतिक लेबलींग, अगाऊ वाक्यरचना हाताळणी करीता सुधारणा, YAP सहत्वता करीता लायब्ररी व वाढचे सोपे प्रवेश समावेष केले आहे. प्रकल्प स्थळ: http://www.swi-prolog.org.
sbcl
Steel Bank Common Lisp च्या आवृत्ती 1.0.25 अंतर्गत सुधारणा व पूर्वीच्या 1.0.21 आवृत्ती पासूनचे फिक्स समावेष केले आहे. संपूर्ण यादी करीता http://sbcl.sourceforge.net/news.html पहा.
ucblogo
ucblogo अंतर्गत आवृत्ती 6.0, PowerPC शी निगडीत अडचण ठिक करतो.
yasm
NASM अस्सेम्बलरचे संपूर्ण पुन्ह लेखन. 0.7.1 पासून 0.7.2 पर्यंतचे बदल:
  • 64-बीट Mach-O करीता PIC समर्थन समावेष करा.
  • globals नामांकीत करण्याकरीता --prefix--suffix पर्याय समावेष करा.
  • Make rel foo wrt ..gotpc elf64 (rel foo wrt ..gotpcrel करीता अलायस) अंतर्गत GOTPCREL बनवा.
  • मूळ spec अंतर्गत न आढळलेल्या नवीन निश्चित AVX/AES सूचना करीता समर्थन पुरवा.
  • VPBLENDVB चे अवैध 256-बीट स्वरूप काढूण टाकले.
  • शक्य असल्यास 66h override सह non-strict push ला बाइट आकार नुरूप करा.
  • bin मॅप फाइल अंतर्गत पत्ता छपाईकृत करणे निर्धारीत करा.
  • section फ्लॅग न आढळलेल्या भागाचे GAS व्याकरण हाताळणी निर्धारीत करा.
  • coff/win32/win64 आऊपुट अंतर्गत संपूर्ण बोधचिन्हाचे नाव.
  • इतर मिश्र फाइल.

6.3.3. डीबग साधन

alleyoop
alleyoop ची आवृत्ती 0.9.4 एक किर्कोळ बगफिक्स अद्ययावत आहे.
gdb
The version of gdb included in Fedora (Archer) contains patches and modifications not in the upstream GDB. Notable changes from upstream include:
  • gdb can debug programs compiled with -fpie.
  • gdb can be scripted using Python. This is used to support the new type-specific pretty-printing feature.
  • gdb lazily reads debug info, resulting in faster startup when the debugee uses many shared libraries.
  • A new catch syscall command has been added. This will cause gdb to stop your program when a syscall is entered or exited.
  • C++ debugging support has been improved. The expression parser handles more cases correctly, and gdb can now properly handle exceptions thrown during an inferior function call.

Consider the Python API to be unstable

The Python API to gdb is still under development. We cannot currently guarantee that future revisions to the API will remain compatible.
memtest86+
x86 व x86-64 संगणक करीता Stand-alone स्मृती चाचणीकर्ता 2.10 साठी अद्ययावतीत केले. v2.10 मधिल सुधारणा:
  • Intel Core i7 (Nehalem) CPU करीता समर्थन समावेष केले
  • Intel Atom प्रोसेसर करीता समर्थन समावेष केले
  • Intel G41/G43/G45 चिपसेट करीता समर्थन समावेष केले
  • Intel P43/P45 चिपसेट करीता समर्थन समावेष केले
  • Intel US15W (Poulsbo) चिपसेट करीता समर्थन समावेष केले
  • Intel EP80579 (Tolapai) SoC CPU करीता समर्थन समावेष केले
  • ICH10 Southbridge (SPD/DMI) करीता समर्थन समावेष केले
  • Intel 5000X करीता शोध समावेष केले
  • आता CPU w/ L3 कॅशे (Core i7 & K10) पूर्णतया जागृत
  • DDR3 DMI ओळखणी करीता योग्य कार्य समावेष केले
  • Intel 5000Z चिपसेट आढळणी निर्धारीत केली
  • AMD K10 वरील स्मृती आढळणी निर्धारीत केली
  • C7/Isaiah CPU वरील कॅशे आढळणी निर्धारीत केली
  • Memtest86+ Linux Kernel नुरूप ओळखले नाही, निर्धारीत केले
nemiver
काहिक बग निर्धारणच्या व्यतिरीक्त, nemiver चे 0.6.4 आता वर्तमान स्त्रोत संपादक प्राप्त करणे शक्य नसल्यावरही ब्रेकपाईन्ट निश्चित करण्यास परवानगी देतो.
pylint
pylint 0.16.0 संकुल अंतर्गत बरेच बग फिक्स व किर्कोळ सुधारणा समावेष आहे. संपूर्ण तपशील करीता http://www.logilab.org/projects/pylint येथे प्रकल्प स्थळ पहा.
valgrind
3.4.0 is a feature release with many significant improvements and the usual collection of bug fixes. This release supports X86/Linux, AMD64/Linux, PPC32/Linux, and PPC64/Linux. Support for recent distros (using gcc 4.4, glibc 2.8 and 2.9) has been added. Refer to the complete valgrind release notes at http://www.valgrind.org/docs/manual/dist.news.html.

6.3.4. दस्तऐवज साधन

colordiff
The colordiff package has been updated to 1.08a. Changes (from the project website) include: Support for numeric colours added, for 256-colour terminals (thanks to Gautam Iyer). Diff-types can now be specified explicitly, for use when diff-type detection doesn't work or isn't possible. Return diff's exit code, patch from Tim Connors. Allow extraneous diff text to be coloured separately.
doxygen
नवीन doxygen 1.5.8 अंतर्गत पूर्णपणे पुन्हा लिखीत doxywizard, सुधारीत वाढ मॅपिंग, Vietnamese करीता समर्थन व Turkish करीता उत्तम समर्थन समावेष आहे. याच्या व्यतिरीक्त http://www.stack.nl/~dimitri/doxygen/changelog.html नुरूप अनेक बग निर्धारण समावेष केले आहे.
highlight
highlight च्या आवृत्ती 2.7 मध्ये खालिल समावेष आहे (http://www.andre-simon.de/ पासून):
  • सुधारीत XML- व VHDL ठळक करणे
  • Clojure करीता समर्थन समावेष केले
  • LaTeX आऊटपुट अंतर्गत बाण घट्ट बसवणे समावेष केले
texinfo
texinfo च्या आवृत्ती 4.13 अंतर्गत संदर्भ कार्ड, उत्तम HTML समर्थन, व मल्टिबाईट अक्षर संच करीता समर्थन समावेष केले आहे. संपूर्ण तपशील करीता, प्रकल्प स्थळ: http://www.gnu.org/software/texinfo/ पहा.

6.3.5. IDEs व संपादक

emacs
emacs चे प्रकाशन 22.3 प्राथमिक स्वरूपी जुणे/वापरणीत नसलेल्या गुणविशेषशी निगडीत आहे. पूर्ण तपशील करीता NEWS फाइल (http://www.gnu.org/software/emacs/NEWS.22.3) पहा.
eric
Fedora 11 अंतर्गत eric Python IDE ची आवृत्ती 4.3.0 समाविष्टीत आहे. पूर्ण तपशील करीता http://eric-ide.python-projects.org/eric-news.html पहा.
ipython
ipython 0.9.1 आवृत्ती समाविष्टीत आहे, 0.8.4 पासून अद्ययावत. हे मुख्य प्रकाशन आहे. पूर्ण लेख करीता http://ipython.scipy.org/announcements/ann-ipython-0.9.txt पहा.
monodevelop
अद्ययावतीत monodevelop 1.9.2 अंतर्गत अनेक नवीन गुणविशेष समावेष केले आहे. तुम्ही या गुणविशेषचे पुनरावलोकन http://monodevelop.com/Release_notes_for_MonoDevelop_2.0_Beta_1 येथे पाहू शकता.
plt-scheme
हे एक बगफिक्स प्रकाशन आहे.

6.3.6. अडचण व बग नियंत्रण साधन

mantis
mantis संकुल 1.1.6 करीता सुधारीत करण्यात आले. "This release fixes once and for all the caching troubles from previous stable releases, some access permissions bugs, and a few various other issues. This release also improves the existing source control integration by allowing remote checkins." सर्व इतर बदल करीता http://www.mantisbt.org/ पहा.
trac
trac च्या 0.11.3 अंतर्गत बरेच नवीन गुणविशेष, अंतर्भूत माहिती निर्माण करण्याकरीता नवीन प्रारूप इंजीन, नवीन संयोजनाजोगी कार्यपद्धत, व परवानगीचे उत्तम नियंत्रीत समर्थन समावेष केले आहे.
trac-mercurial-plugin
trac-mercurial-plugin 0.11.0.7 संकुल trac 0.11 प्रकाशनशी योग्यरित्या कार्य करतो, व टॅग किंवा शाखा वर पटकण पहोचणे, दोष देणे, व स्वपसंत गुणधर्म प्रदर्शक यानुरूप अगाऊ गुणविशेष पुरवतो.

6.3.7. लेक्सिकल व पार्सिंग साधन

bison
Fedora 11 अंतर्गत bison ची आवृत्ती 2.4.1 समाविष्टीत आहे. ही एक लहान सुधारणा आहे.

6.3.8. मेक व बिल्ड साधन

automake
Improvements in automake 1.10.2 include:
  • Changes to Libtool support:
    • The distcheck command works with Libtool 2.x even when LT_OUTPUT is used, as config.lt is removed correctly now.
  • Miscellaneous changes:
    • The manual is now distributed under the terms of the GNU FDL 1.3.
    • When the automake --add-missing command causes the COPYING file to be installed, it will also warn that the license file should be added to source control.
In addition a few bugs were fixed.
cmake
cmake आवृत्ती 2.6.3 करीता सुधारीत करण्यात आले. या अद्यायवत अंतर्गत बरेच बग निर्धारण समावेष केले आहे. संपूर्ण यादी करीता http://www.cmake.org/files/v2.6/CMakeChangeLog-2.6.3 येथे भेट द्या.
cpanspec
Fedora 11 अंतर्गत cpanspec ची आवृत्ती 1.78 समावेष केले आहे. बग निर्धारणच्या व्यतिरीक्त, काहिक अगाऊ आदेश ओळ पर्याय समावेष केले आहे.
meld
meld 1.2.1:
  • Pygtk आवृत्ती 2.8 आता आवश्यक.
  • gtk.UIManager करीता पोर्ट करा.
  • Subversion मार्गतील मोकळी जागा हाताळा.
  • आदेश-ओळ वरील स्टार्टअप वेळीचे सर्व पर्याय स्वयं-भेद करते.
  • आदेश-ओळ विविध भेद दाखल करू शकतो.
  • अनेक UI बदल (उत्तम फोकस वर्तन, उत्तम मुलभूत.)
patchutils
Version 0.3.1 अंतर्गत किर्कोळ सुधारणा व बग निर्धारण समावेष केले आहे.

6.3.9. आवृत्ती नियंत्रण साधन

bzr
The bzr package has been upgraded to 1.12 which includes a large number of new features and bug fixes over the 1.7 version in Fedora 10. The bzr user is encouraged to visit the project's webpage at http://www.bazaar-vcs.org/ to review these improvements.
cvs2svn
cvs2svn संकुल 2.2.0 करीता अद्ययावत केले आहे. बग निर्धारणच्या व्यतिरीक्त, अनेक नवीन गुणविशेष समावेष केले आहे. तपशील करीता http://cvs2svn.tigris.org/source/browse/cvs2svn/tags/2.2.0/CHANGES येथे भेट द्या.
darcs
darcs च्या आवृत्ती 2.2.0 अंतर्गत अनेक नवीन गुणविशेष व बग निर्धारण समावेष केले आहे. changelog करीता http://allmydata.org/trac/darcs-2/browser/NEWS येथे भेट द्या.
giggle
0.4.90 अंतर्गत सर्वात महत्वाचे बदलाव:
  • वापरकर्ता संवाद योग्यरित्या पुसले गेले आहे.
  • फाइल तपासणी दृष्य पूर्वस्थितीत आणले व annotation support now.
  • संक्षिप्त दृष्य आढळले नाही.
  • प्लगइन प्रणालीचे मूळ पद्धती आता समावेष केले आहे.
  • पुनरावलोकन दृष्य Gravatar पासून प्राप्य अवतार दाखवते.
git
git संकुल 1.6.2 करीता अद्ययावत केले आहे. इतर बदलांच्या व्यतिरीक्त, Fedora संकुल आता अपस्ट्रीम मुलभूत लागू करते व बहुतांश git-* आदेश मुलभूत PATH पासून वेगळ्या ठिकाणी प्रतिष्ठापीत करते. git-* बायनरी कॉल करणारे सक्रिप्ट तुमच्याकडे असल्यास, तुम्ही त्यास git foo शैली नुरूप बदलू शकता. असे शक्य नसल्यास, तुम्ही PATH सुस्थित करू शकता. Git असे करण्यास योग्य पद्धती पुरवते:
PATH=$(git --exec-path):$PATH
हे लक्षणीय आहे की git hooks $(git --exec-path) PATH अंतर्गत चालवले जात आहे.
mercurial
आवृत्ती 1.1.2 Fedora 11 अंतर्गत अनेक नवीन गुणविशेषसह समावेष केले गेले आहे. mercurial प्रकाशन टिप करीता http://www.selenic.com/mercurial/wiki/index.cgi/WhatsNew येथे जा.
monotone
बगफिक्सच्या व्यतिरीक्त, नवीन monotone 0.42 अंतर्गत खालिल बदल समावेष केले आहे:
  • automate show_conflicts चे आऊटपुट बदलविले गेले आहे; अंतर्भूत माहिती मतभेद करीता मुलभूत बिंदूता व इतर मतभेद प्रकार करीता वापरकर्ता बिंदूता समावेष केले आहे. directory_loop_created हे directory_loop यानुरूप बदलले.
  • फ्रेंच, ब्रजिलीयन-पॉर्ट्यूगीज, व जपानीज भाषांतरन जुणे झाल्यामुळे वितरणातून काढूण टकाले गेले. त्यांचा वापर करायचे असल्यास व पुन्हा प्राप्त करायचे असल्यास, आम्हाला येथे मेल पाठवा mailto:monotone-devel@nongnu.org.
... व खालिल नवीन गुणविशेष पहा:
  • नवीन mtn ls duplicates आदेश जे ठराविक आवृत्ती किंवा कार्यक्षेत्र अंतर्गत हुबेहुब फाइल दर्शविण्याकरीता परवानगी देते.
  • कार्यरत कुठल्याही कार्यक्षेत्र अंतर्गत चालवतेवेळीmonotone वगळण्याकरीता, नवीन पर्याय --no-workspace.
  • नवीन आदेश गट mtn conflicts * एकत्र व प्रसारन करीता असमरित्या मतभेद बिंदूता पुरवते.
  • नवीन automate file_merge आदेश जे दोन आवृत्ती पासून दोन फाइल वरील आंतरीक ओळ एकत्र करते व परिणाम आऊटपुट करते.
  • automate वरील lua कार्यपद्धती करीता कॉल करण्याकरीता नवीन automate lua आदेश, हे monotone hooks नुरूपच आहे. हे सहसा वापरकर्ता मुलभूत प्राप्त करण्याकरीता उपयोगी ठरते, जसे की दुर्लक्षजोगी फाइल, शाखा कि व परवलीचा शब्द, जे एक किंवा त्यापेक्षा जास्त monotonerc फाइल द्वारे व्यवस्थापीत केले जाते.
  • नवीन automate read_packets आदेश जे डेटा पॅकेट वाचते जसे की mtn read नुरूप पबलिक किज.
  • mergepropagate आदेश वापरकर्ताचे commit संदेश स्वीकारते; the merge rev rev किंवा propagate branch branch संदेश वापरकर्ता संदेश करीता पूर्वपद केले जाईल. --no-prefix पूर्वपद काढूण टाकते.
subversion
1.5.5 अंतर्गत वापरकर्ता-दृष्यास्पद बदल:
  • Allow prop commits on dirs with modified children.
  • Make Cyrus auth implementation always prefer EXTERNAL to ANONYMOUS.
  • wc-wc moves किंवा copies करीता mergeinfo बनवू शकले नाही
  • Do not autoupgrade old BDB filesystems to 1.5 or 1.4 format
  • उलटे एकत्र करतेवेळी mergeinfo मागील स्तर करीता पाठवा
  • merge द्वारे नष्ट केलेले mergeinfo काढूण टाका
  • txn GET व PROPFIND विनंती द्वारे proxy slaves pass कार्यान्वीत करा
  • Merge आता अयोग्य newlines2 शी लक्ष्य वापरू शकतो
  • Don't allow empty-string changelists
  • खोटे होकार्थी ra_neon mergeinfo त्रुटी काढूण टाका
  • svn merge --reintegrate ची कार्यक्षमता सुधारा
  • निर्धारीत: परकीय एकत्रीकरण परकीय रेपॉजटरीचे UUID साठवते
  • निर्धारीत: मतभेद निर्धारण अंतर्गत वापरण्याजोगी diff हेडर योग्यनुरूप एनकोड करा
  • निर्धारीत: svn cp --parents अंतर्गत segfault
  • Fixed: mergeinfo for '...' maps to empty revision range
  • निर्धारीत: BDB बॅकएन्ड node-origins कॅशे अंतर्गत segfault
  • Fixed: broken merge if target's history includes resurrections
  • निर्धारीत: एकत्रीकरणवेळी subtree वर अवैध mergeinfo बनवले
svn2cl
svn2cl संकुल 0.11 करीता अद्ययावत केले गेले आहे. प्रकाशन 0.10 पासूनचे बदल:
  • लहान स्थानांतरन सुधारणा.
  • Fix for OpenBSD's ksh.
tkcvs
आवृत्ती 8.2 अंतर्गत बदल:
  • The Branch Browser can now draw merge arrows for merges tracked by Subversion 1.5's mergeinfo property and CVSNT's mergepoint feature. The work-around of using tags is no longer necessary, if your Subversion or CVSNT server and client support their own merge tracking.
  • Branch Browser मध्ये नवीन शोध कार्यक्षमता समावेष केली आहे, ज्यामुळे तुम्ही आकृती वरील सुधारीत आवृत्ती, आवृत्ती, दिनांक, टॅग व लेखक यानुरूप ठळक करू शकाल.
  • The Log button in the Branch Browser always produces a full log of revisions on the selected branch instead of inappropriately following the Directory Browser's "Log Detail" setting.
  • If your SVN repository has a structure that's functionally similar to trunk, branches, and tags but with different names, you can tell TkCVS about it by setting variables in tkcvs_def.tcl:
    • cvscfg(svn_trunkdir)
    • cvscfg(svn_branchdir)
    • cvscfg(svn_tagdir)

6.3.10. इतर विकास साधन

amqp
AMQP संयोजना 1.0.738618 करीता अद्ययावत केले आहे ज्यामुळ अलिकडील कार्य संयोजनावर दर्शविले जाते. प्रकल्प स्थळ: http://www.amqp.org.
binutils
binutils संकुल 2.19.51.0.2 करीता अद्ययावत केले. हे किर्कोळ अद्ययावत आहे, http://sources.redhat.com/binutils पहा.
coccinelle (spatch)
coccinelle संकुल semantic पॅच, C कोड करीता लिहण्यास कार्यान्वीत करते, ठराविकपणे Linux कर्नल पॅच.
semantic पॅच विषयी LWN लेख करीता (http://lwn.net/Articles/315686/) व Coccinelle मुख्य पान (http://www.emn.fr/x-info/coccoinelle) पहा.
cproto
काहिक बग निर्धारणच्या व्यतिरीक्त, खालिल बदल केले गेले आहे:
  • stderr ला /dev/null करीता पाठवण्यासाठी cpp आदेश संपादीत केले, विना-cpp पद्धतशी सहत्वता करीता -q पर्याय प्रविष्ट करा
  • configure --disable-leaks पर्याय समावेष केले.
  • Linux वरील प्रोटोटाइप केलेले mkstemp() बनविण्याकरीता संयोजना मॅक्रो CF_XOPEN_SOURCE मॅक्रोचा वापर करा.
  • isascii() वापरणी काढूण टाकली.
http://freshmeat.net/projects/cproto/
elfutils
elfutils संकुल 0.140 करीता अद्ययावतीत केले (0.137 पासून). एकूण बग निर्धारणच्या व्यतिरीक्त, Intel SSE4 disassembler समर्थन व ELF फाइलचे स्वयं decompression समर्थन समावेष केले आहे. संपूर्ण लेख करीता, http://fedorahosted.org/elfutils/browser/NEWS येथिल NEWS फाइल पहा.
libtool
Fedora 11 अंतर्गत libtool 2.2.6 समावेष केले, जे Fedora 10 अंतर्गत आवृत्ती 1.5 चे पुन्हलेखन आहे. अपस्ट्रीम प्रकल्पाने बरेच आंतरीक आवृत्ती प्रकाशीत केले आहे जे Fedora मध्ये आढळले जात नाही. संपूर्ण इतिहास करीता, http://www.gnu.org/software/libtool/news.html पहा.
livecd-tools
The livecd-tools version 021 includes a number of bug fixes and corrects some oversights, including support for ext4 filesystems and creating large ISOs using UDF.
mcrypt
mcrypt ची आवृत्ती 2.6.8 बहुतांश स्त्रोत कोड पुसते व कार्यक्षमता प्रभावीत करत नाही. तपशील करीता NEWS फाइल पहा.
scons
scons 1.2.0 हे 1.0.0 करीता किर्कोळ सुधारणा आहे. बदलांच्या तपशील करीता http://www.scons.org/CHANGES.txt पहा.
srecord
आवृत्ती 1.46 मध्ये खालिल बदल समावेष केले आहे:
  • --x-e-length फिल्टर करीता नवीन पर्याय उपलब्ध आहे, ते आता रूंदी स्वीकारू शकते, व त्यास बाइट लांबी नुरूप विभाजीत केले जाते, ज्यामुळे तुम्ही लांबी words (2) किंवा longs (4) नुरूप अंतर्भूत करू शकता.
  • दस्तऐवजीकरण करीता लहान बदल लागू केले आहे.
  • -minimum-maximum पर्याय -minimum-address-maximum-address यानुरूप पुन्हनामांकीत केले आहे, यामुळे आदेश ओळ वरील व्याकरण मांडणी संबंधित अडचण टाळणे शक्य होते.
swig
swig संकुल C/C++/Objective C ला काहिक उच्च-स्तरीय प्रोग्रामींग भाषांची जोडतो. Fedora 11 अंतर्गत आवृत्ती 1.3.38 खालिल बदलांसह समावेष केले आहे:
  • सर्व सुरक्षित सदस्य करीता directors शी सुधारणा.
  • मूल्य नुरूप पुरवले गेलेले ऑबजेट करीता गुणविशेष सुधार.
  • PHP, Java, Ruby, R, C#, Python, Lua, व Perl विभाग अंतर्गत काहिक बग निर्धारण.
  • इतर किर्कोळ मूळ बग निर्धारण.
प्रकल्प स्थळ: http://swig.sourceforge.net/
translate-toolkit
translate-toolkit 1.3.0 करीता अद्ययावत केले आहे. ठराविक भाषांवर प्रभाव पडण्याजोगी बरेचशे बदल समावेष केले आहे. संपूर्ण तपशील करीता ChangeLog फाइल पहा.