include("site.inc"); $template = new Page; $template->initCommon(); $template->displayHeader(); ?>
Copyright © 2007, 2008 Red Hat, Inc. व इतर
Abstract
Fedora च्या या प्रकाशन विषयी महत्वाची माहिती
Fedora ही Linux-आधारीत कार्य प्रणाली आहे जे अलिकडील फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेअर पुरविते. Fedora नेहमी कुणाही करीता वापरण्यासाठी, संपादन, व वितरण करीता मोफत आहे. ते जगभरातील त्या व्यक्तिं द्वरे बनविले गेले आहे जे एक समाज नुरूप कार्य करतात: Fedora प्रकल्प. Fedora प्रकल्प मुक्त व कोणिही त्यात सहभागी होऊ शकतो. Fedora प्रकल्प तुमच्याकरीता असा मंच आहे, जे फ्री, व ओपन सोअर्स सॉफ्टवेअर व अनुक्रम पुरविण्यात प्रभुत्व प्राप्त केले आहे.
सुधारणा करत असल्यास, सर्वात अलिकडील प्रकाशन टिप पहाण्याकरीता येथे जा. | |
---|---|
पूर्वीच्या प्रकाशन पेक्षा जुणे Fedora प्रकाशन पासून स्थानांतरन करत असल्यास, तुम्ही अधिक माहिती करीता जुणे प्रकाशन टिप पहा. तुम्ही तुणे प्रकाशन टिप http://docs.fedoraproject.org/release-notes/ येथे शोधू शकता |
बग अहवाल व सुधारणा करीता विनंती करून तुम्ही Fedora प्रकल्प समाजाला Fedora सुधारीत करण्यास मदत करू शकता. बग व गुणविशेष कळविण्याकरीता http://fedoraproject.org/wiki/BugsAndFeatureRequests पहा. सहभाग केल्या बद्दल धन्यवाद.
Fedora विषयी आणखी सर्वसाधारण माहिती शोधण्याकरीता, खालिल वेब पान पहा:
Fedora पुनरावलोकन - http://fedoraproject.org/wiki/Overview
Fedora FAQ - http://fedoraproject.org/wiki/FAQ
मदत व चर्चा - http://fedoraproject.org/wiki/Communicate
Fedora प्रकल्पात सहभागी व्हा - http://fedoraproject.org/wiki/Join
नेहमीप्रमाणे, Fedora विकास कार्य पुढे चालवित राहतो (http://www.fedoraproject.org/wiki/RedHatContributions) व अलिकडील फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेर एकत्रीत करतो (http://www.fedoraproject.org/wiki/Features.) खालिल विभाग Fedora च्या अखेरच्या प्रकाशन पासून मुख्य बदलावांचे विस्तृत पूर्वदृश्य पुरवितो. Fedora 10 अंतर्गत समाविष्टीत इतर गुणविशेष विषयी अधिक माहिती करीता, त्यांच्या भविष्यातील लक्ष्य व प्रगती विषयी तपशील करीता स्वतंत्र wiki पान पहा:
http://www.fedoraproject.org/wiki/Releases/10/FeatureList
वितरण चक्रच्या कार्यकाळात, डेव्हलपरशी महत्वाचे गुणविशेष करीता मुलाखती असतात जे आंतरीक बारकाई दर्शवितात:
http://www.fedoraproject.org/wiki/Interviews
खालिल Fedora 10 करीता मुख्य गुणविशेष आहेत:
वायरलेस जुळवणी सहभाग संजाळ सहभाग करणे कार्यान्वीत करतो -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/ConnectionSharing
सुधारीत व्यवस्थापन साधन द्वारे छपाईयंत्राची उत्तम मांडणी व वापर होतो -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/BetterPrinting
स्थानीय व दूरस्थ जुळवणी करीता आभासीकरण संचयन पुरवठा आता आणखी सोपे झाले आहे -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/VirtStorage
SecTool नविन सुरक्षा ऑडिट व घुसखोरी ओळखण्याकरीता प्रणाली आहे -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/SecurityAudit
RPM 4.6 शक्तिशाली, लवचीक सॉफ्टवेअर व्यवस्थापन लायब्ररी करीता मुख्य अद्ययावत आहे आहे -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/RPM4.6
या प्रकाशन मध्ये समाविष्टीत काहिक इतर गुणविशेष:
PulseAudio साईन्ड सर्वर टाइम-आधारीत ऑडिओ वेळपत्रकाचा वापर करून Glitch विना ऑडिओ व उत्तम कार्यक्षमता प्राप्त केली जाते -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/GlitchFreeAudio
सुधारीत वेबकॅम समर्थन -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/BetterWebcamSupport
इंफ्रारेड नियंत्रण करीता समर्थन पुरविल्यामुळे बरेच अनुप्रयोगांशी जुळवणी स्थापन व कार्य उत्तम स्वरूपी कार्यान्वीत होते -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/BetterLIRCSupport
आदेश-ओळ प्रशासक कार्य सोपे करण्याकरीता, मार्ग /usr/local/sbin:/usr/sbin:/sbin
यास सर्वसाधारण वापरकर्त्यांकरीता PATH
येथे जोडण्यात आले आहे -- http://fedoraproject.org/wiki/Features/SbinSanity
ऑनलाइन खाते सेवा अनुप्रयोगांस http://online.gnome.org किंवा GConf अंतर्गत संचयीत -- http://www.fedoraproject.org/wiki/Features/OnlineAccountsService ऑनलाइन खाते करीता श्रेय पुरविते
Fedora 10 करीताचे गुणविशेष गुणविशेष यादी पानावर नियंत्रीत केले जाते:
आपले अमुल्य वेळ, टिपण्णी, उपदेश, व बग अहवाल Fedora सहमाज करीता पाठविल्याबद्दल धन्यावद; यामुळे Fedora, Linux, व फ्री सॉफ्टेवअरचे स्तर जगभरात वाढविण्यास मदत प्राप्त होते.
Fedora सॉफ्टवेअर किंवा इतर प्रणाली घटक विषयी प्रतिसाद देण्याकरीता, कृपया http://fedoraproject.org/wiki/BugsAndFeatureRequests पहा. या प्रकाशन करीता संभाव्य नोंदणीकृत बग व परिचीत अडचणींची यादी http://fedoraproject.org/wiki/Bugs/F10Common येथून उपलब्ध होतील.
बग विना सॉफ्टवेअर नाही. फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेअरचे एक गुणविशेष बग नोंदणीकृत करण्याची शैली आहे, ज्यामुळे वापरत असलेल्या सॉफ्टवेअर अंतर्गत निर्धारण किंवा सुधारणा करण्यास मदत होते.
सॉफ्टवेअर अंतर्गत अडचणी किंवा बग आढळल्यास Fedora प्रकल्प द्वारे नियंत्रीत सामान्य आढळणाऱ्या बगची यादी एक चांगले प्रारंभ असू शकते:
हे प्रकाशन कुठल्याही प्रकारे सुधारीत केले जाऊ शकते असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचा प्रतिसाद प्रत्यक्षरित्या बीट लेखकास पाठवा. प्रतिसाद पुरविण्याकरीता बरेचशे मार्ग, प्राधान्य क्रमवारी नुरूप उपलब्ध आहे:
तुमच्याकडे Fedora खाते असल्यास, http://fedoraproject.org/wiki/Docs/Beats येथे अनुक्रम संचयीका प्रत्यक्षरित्या संपादीत करा.
या प्रारूपचा वापर करून बग विनंती नोंदणीकृत करा: http://tinyurl.com/nej3u - ही लिंक फक्त प्रकाशन टिपच्या प्रतिसाद करीता आहे. तपशील करीता Section 1.3.1, “Fedora सॉफ्टवेअर करीता प्रतिसाद पुरवित आहे” पहा.
mailto:relnotes@fedoraproject.org येथे ईमेल करा.