initCommon(); $template->displayHeader(); ?>

3. मिल्टीमिडीया विषयी सकारात्मक दृष्टीकोण

3.1. मल्टीमीडिया

Fedora अंतर्गत क्रमवारी नुरूप मल्टीमिडीया कार्यपद्धती समाविष्टीत आहे, त्यात प्लेबॅक, रेकॉर्डींग, व संपादन देखिल समाविष्टीत आहे. अगाऊ संकुल Fedora संकुल संग्रह रेपॉजिटरी पासून प्राप्त केले जाऊ शकते. Fedora अंतर्गत मल्टीमिडीया विषयी अगाऊ माहिती करीता, Fedora प्रकल्प संकेतस्थळावरील http://fedoraproject.org/wiki/Multimedia मल्टीमिडीया विभाग पहा.

3.1.1. मल्टिमिडीया वादक

Fedora अंतर्गत मिडीया प्लेबॅक करीता RhythmboxTotem चे मुलभूत प्रतिष्ठापन समाविष्टीत आहे. Fedora रेपॉजिटरी अंतर्गत बरेच इतर कार्यक्रम उपलब्ध आहे, त्यात प्रचलीत XMMS वादक व KDE चे Amarok समाविष्टीत आहे. दोन्ही GNOME व KDE अंतर्गत बरेच स्वरूपनसह वापरण्याजोगी प्लेयरचे निवडसंच आहे. इतर स्वरूपन हाताळण्याकरीता तिसरे समुह कडून अगाऊ कार्यक्रम उपलब्ध आहे.

Totem, GNOME करीता मुलभूत चलचित्र प्लेयर, आता बॅकएन्डचे विना कंपाइल प्लेबऐक किंवा संकुल बदलिवण्यास सुविधा पुरवितो. Xine बॅक-एन्ड वापरण्याकरीता, totem-xine प्रतिष्ठापन करीता सॉफ्टवेअर जोडा/काढून टाका याचा वापर करा किंवा खालिल आदेश चालवा:

      su -c 'yum install totem-xine'
    

Xine बॅक-एन्ड सह एकदा Totem चालविण्याकरीता:

      su -c 'totem-backend -b xine totem'
    

संपूर्ण प्रणाली करीता मुलभूत बॅक-एन्डला xine शी बदलविण्याकरीता:

      su -c 'totem-backend -b xine'
    

Xine बॅक-एन्ड वापरतेवेळी, तात्पूर्ते GStreamer बॅक-एन्ड चा वपार करणे शक्य होऊ शकते. GStreamer बॅक-एन्डचा वापर करण्याकरीता, खालिल आदेश चालवा:

      su -c 'totem-backend -b gstreamer'
    

3.1.2. Ogg व Xiph.Org संस्थापन स्वरूपन

Fedora अंतर्गत Ogg मिडीया कन्टेनर स्वरूपन व Vorbis ऑडिओ, Theora विडीओ, Speex ऑडिओ, व FLAC लॉसलेस ऑडिओ स्वरूप करीता पूर्णतया समर्थन पुरविले गेले आहे. हे मोफतपणे-वितरीत स्वरूपन पेटन्ट किंवा परवाना अंतर्गत निर्बंद खाली येत नाही. ते प्रचलीत, निर्बंधीत स्वरूपन करीता अधिक शक्तिशाली व सोपे विकल्प पुरविते. Fedora प्रकल्प निर्बंधित ऐवजी ओपन सोअर्स स्वरूपनच्या वापर करीता प्रोत्साहन करतो. या स्वरूपन करीता व याचे वापर कसे करावे या करीता अधिक माहितीसाठी, खालिल पहा:

3.1.3. MP3, DVD, व इतर वगळलेले मल्टिमिडीया

Fedora MP3 किंवा DVD विडीओ प्लेबॅक किंवा रेकॉर्डींग करीता समर्थन पुरवित नाही. MP3 स्वरूपनचे पेटंट आहे, पेटंट मालकाने आवश्यक परवाना पुरविला नाही. DVD विडीओ स्वरूपनचे पेटंट आहे व एनक्रिप्शन योजना सह सक्षम आहे. पेटंट मालकाने आवश्यक परवाना पुरविला नाही, व CSS-एनक्रीप्ट केलेले डिस्क डिक्रीप्ट करण्याकरीताचे कोड Digital Millennium Copyright Act चे उल्लंगन करते, जे United States चे एक कॉपीराइट आहे. पेटंट, कॉपीराइट, किंवा करार निर्बंध मुळे Fedora इतर मल्टीमिडीया सॉफ्टवेअर वगळतो, त्यात Adobe चे Flash Player व Real Media चे Real Player देखिल समाविष्टीत आहे. या विषयी अधिक माहिती करीता, कृपया http://fedoraproject.org/wiki/ForbiddenItems पहा.

Fedora करीता इतर MP3 पर्याय उपलब्ध असले तरी, Fluendo आता GStreamer करीता MP3 प्लगइन ज्यास वापरकर्त्यांकरीता संबंधित पेटंट करार समाविष्टीत आहे. हे प्लगइन GStreamer फ्रेमवर्कला बॅकएन्ड नुरूप वापरत असलेल्या अनुप्रोयग करीता MP3 समर्थन पुरविते. हे प्लगइन करार कारणास्तव Fedora अंतर्गत वितरीत करू शकत नाही, परंतु जुन्या अडचण करीता नविन उपाय पुरविते. अधिक माहितीकरीता खालिल पान पहा:

3.1.4. CD व DVD ऑथरींग व बर्णिंग

Fedora व Desktop Live स्पीनच्या मुलभूत प्रतिष्ठापन अंतर्गत CD व DVD बर्ण करण्याकरीता मुलभूत प्रतिष्ठापन समाविष्ट केले गेले आहे. CDs व DVDs बनविण्याकरीता व बर्ण करण्याकरीता Fedora अंतर्गत विविध साधन समाविष्टीत केले गेले आहे. Fedora अंतर्गत चित्रलेखीय कार्यक्रम जसे की Brasero, GnomeBaker, व K3b समाविष्टीत आहे. कन्सोल कार्यक्रम wodim, readom, व genisoimage चे समावेशन आहे. चित्रलेखीय कार्यक्रम अनुप्रयोगआवाज & विडीओ अंतर्गत समाविष्ट केले गेले आहे.

3.1.5. स्क्रिनकास्ट

रेकॉर्ड केलेले डेस्कटॉप सत्र, म्हणजेच सक्रीनकास्ट बनविण्याकरीता व चालविण्याकरीता तुम्ही Fedora चा वापर करू शकता, जे ओपन तंत्रज्ञाणचा वापर करतात. Fedora अंतर्गत istanbul समाविष्टीत आहे, जे Theora विडीओ स्वरूपनचा वापर करून सक्रीनकास्ट बनविते, व byzanz, स्क्रीनकास्टला एनीमेटेड GIF फाइल नुरूप बनविते. तुम्ही यास चालविण्याकरीता Fedora अंतर्गत उपलब्ध एका प्लेयरशी चालवू शकता. हे सहभागी किंवा वापरकर्त्यांकरीता Fedora प्रकल्प अंतर्गत स्क्रीनकास्ट सादर करण्याकरीता उत्तम पर्याय आहे.अधिक सूचनांकरीता, स्क्रीनकास्ट पानावर जा:

http://fedoraproject.org/wiki/ScreenCasting

3.1.6. प्लगइन द्वारे विस्तारीत समर्थन

अगाऊ मिडीया स्वरूपन व साऊन्ड आऊटपुट प्रणली करीता Fedora अंतर्गत मिडीया प्लेयरचे बरेचशे प्लगइन समर्थन पुरविते. काहिक मिडीया स्वरूपन समर्थन व साऊन्ड आऊटपुट हाताळणी करीता शक्तिशाली बॅकएन्ड जसे की gstreamer संकुलचा वापर करते. या बॅकएन्ड व स्वतंत्र अनुप्रयोग करीता Fedora प्लगइन संकुल पुरविते, व तसेच तिसरे पक्षीय समुह अधिक कार्यक्षमता करीता अगाऊ प्लगइन जोडू शकते.

3.1.7. इनफ्रारेड दूरस्थ समर्थन

LIRC करीता एक नविन चित्रलेखीय फ्रन्टएन्ड gnome-lirc-properties द्वारे पुरविले जाते, ज्यामुळे इन्फ्रारेड रिमोट कंट्रोलची जुळवणी व संयोजन अधिक सोपे होते. LIRC चा वापर मल्टीमिडीया अनुप्रयोग अंतर्गत इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल करीता समर्थन पुरविण्याकरीता केला जाते, व त्यास RhythmboxTotem अंतर्गत वापरणे दूरस्थ रिसीवरला तुमच्या संगणात जोडण्या इतके सोपे आहे, त्यानंतर इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल प्राधान्यता अतंर्गत स्वयं-ओळखणे निवडा.

LIRC सह पूर्वीचे स्थापना असल्यास, gnome-lirc-properties सह संयोजना फाइल निर्माण करणे सूचविले जाते. याची आवश्यकता या कारणास्तव जरूरी आहे ज्यामुळे बरेच अनुप्रयोग नविन मांडणीसह एकात्मता नुरूप कार्य करतील.

अधिक माहिती करीता गुणविशेष पान पहा:

https://fedoraproject.org/wiki/Features/BetterLIRCSupport

3.1.8. Glitch-विना PulseAudio

पारंपरिक इंटरप्ट-आधारी पद्धती ऐवजी टाइमर-आधारी ऑडिओ वेळपत्रकाचे वापर करण्याकरीता PulseAudio साऊन्ड सर्वरला पुन्हा लिहीले गेले आहे. ही पद्धत इतर प्रणली जसे की Apple चे CoreAudio Windows Vista ऑडिओ उपप्रणाली द्वारे लागू केले जाते. टाइमर-आधारीत ऑडिओ वेळपत्रकाचे खूप फायदे आहेत, त्यात कमी पावरचे वापर, ड्रॉप-आऊटचे कमी होणे, व विलंबचे सुलभ नियंत्रण अनुप्रयोग करीता पुरविले जाणे समाविष्टीत आहे.

3.1.9. Totem व इतर GStreamer अनुप्रयोग करीता SELinux नकार

अनुप्रयोग मल्टीमिडीया अनुक्रम चालविण्याकरीता Totem किंवा इतर GStreamer अनुप्रयोगांचा वापरकरतेवेळी वापरकर्त्यांना SELinux नकारचा अनुभव होत असावा. SELinux त्रुटी निर्धारण साधऩ खालिल नुरूप आऊटपुट निर्माण करेल:

SELinux gst-install-plu ला कार्यक्रम स्टॅक कार्यान्वीत करण्यापासून रोखत आहे.

ही स्थिती Fluendo MP3 कोडेकची जुणी आवृत्ती प्रतिष्ठापीत केल्यावर होते. अडचण सोडविण्याकरीता, Fluendo MP3 डिकोडर प्लगइनचे अलिकडील आवृत्ती प्रतिष्ठापीत करा, ज्यास कार्यान्वीतजोगी स्टॅकची आवश्यकता भासत नाही.

displayFooter('$Date: 2009/02/26 02:30:35 $'); ?>