include("site.inc"); $template = new Page; $template->initCommon(); $template->displayHeader(); ?>
NSS/NSPR करीता Python बांधणी Python कार्यक्रमांना NSS क्रिप्टोग्राफीक लायब्ररीचा वापर SSL/TLS व PKI प्रमाणपत्र व्यवस्थापन करीता सुविधा पुरविते. python-nss संकुल NSS व NSPR समर्थीत लायब्ररी करीता Python बांधणी पुरविते.
Network Security Services (NSS) सुरक्षा-सक्षम क्लाऐंट व सर्वर अनुप्रयोग करीता समर्थन पुरविणारे लायब्ररीचे संच आहे. NSS सह बिल्ड केलेले अनुप्रयोग SSL v2 व v3, TLS, PKCS #5, PKCS #7, PKCS #11, PKCS #12, S/MIME, X.509 v3 प्रमाणपत्र व काहिक सुरक्षा मानक करीता समर्थन पुरविते. NSS ला NIST पासून FIPS 140 तपासणी प्राप्त झाले आहे.
http://people.redhat.com/jdennis/python-nss/doc/api/html/index.php -- लायब्ररी दस्तऐवजीकरण
Fedora अंतर्गत सर्वात उत्तम फ्री सॉफ्टवेअर Java(TM) लागूकरण, तसेच Fedora व इतर अपस्ट्रीम प्रकल्प द्वारे निर्मीत व त्यांच्या पायंडा तंत्रज्ञाण स्वीकारण्याच्या धोरणामुळे प्राप्त झालेले सॉफ्टवेअर समाविष्टीत आहे. Fedora अंतर्गत समाविष्ट केले गेलेले लागूकरण एकाग्रता OpenJDK (http://openjdk.java.net/) व IcedTea GNU/Linux वितरण एकत्मता प्रकल्प (http://icedtea.classpath.org/) यांवार आधारीत आहे, किंवा वैकल्पीकरित्या Java करीता GNU कंपाइलर (GCJ - http://gcc.gnu.org/java व GNU Classpath कोर वर्ग लायब्ररी (http://www.gnu.org/software/classpath/) वर आधारीत आहे. सर्वसाधारण Java लागूकरण अंतर्गत संभाव्य तंत्रज्ञाणात्या एकात्मता करीता सर्व Fedora पायंडा अपस्ट्रीम पाठविले जाते.
Fedora 10 अंतर्गत समाविष्टीत OpenJDK 6 चे लागूकरण x86, x86_64, व SPARC वरील HotSpot आभासी मशीन रनटाइम कंपाइलर द्वारे केले जाते. PowerPC (PPC) येथे हळुवारपणे चालणारे झीरो इन्टरप्रीटरचा वापर केला जातो. सर्व मांडणीवर GCJ व GNU Classpath वर आधारीत एख वैकल्पीक लागूकरण समाविष्टीत केले जाते ज्यात भविष्यातील कंपाइलर मुळ बायनरी निर्माण करण्याकरीता समाविष्ट केले गेले आहे.
Red Hat द्वारे Java Compatibility Kit (JCK) विरूद्ध Java Specification (JDK 1.6 याक्षणी) सह 100% सहत्वता करीता निवडलेल्या मांडणी (वर्तमानक्षणी फक्त x86 व OpenJDK आधारीत x86_64) करीता Fedora बायनरीची चाचणी केली जाते.
Fedora 10 अंतर्गत gcjwebplugin
यास IcedTeaPlugin
द्वारे बदलविले गेले आहे, जे वेब ब्राऊजर अंतर्गत अविश्वासर्ह ऍपलेट चालविते व कुठल्याही मांडणीवर चालते. Firefox अंतर्गत about:plugins
टाइप करून तुम्ही कुठले ऍपलेट प्लगइन प्रतिष्ठापीत आहे ते पाहू शकता. पूर्वीच्या आवृत्ती पासून न आढळलेले JavaScript ब्रीज (LiveConnect) करीता समर्थन पुरविणारे नविन प्लगइनचे समावेशन केले गेले आहे. bytecode-to-JavaScript ब्रीज (LiveConnect) करीता, खालिल बग अहवाल पहा:
https://bugzilla.redhat.com/show_bug.cgi?id=304021
सुरक्षा करार विषयी प्रतिसादचे स्वागत आहे. निर्बंधीत ऍपलेट कार्यान्वीत करण्याकरीता तुम्हाला सुरक्षा करार खूपच कठोर वाटत असल्यास, खालिल पद्धती लागू करा:
काय रोखले गेले आहे ते पहण्याकरीता टर्मिनच्या चौकटीत firefox -g
आदेश चालवा.
त्यानंतर /usr/lib/jvm/java-1.6.0-openjdk-1.6.0.0/jre/lib/security/java.policy
फाइल अंतर्गत निर्बंधीत परवानगी लागू करा.
अपवाद संकुल केलेले सुरक्षा करार अंतर्गत समाविष्ट करण्याकरीता, बग अहवाल नोंदणीकृत करा. या अपवादास संकुल नुरूप केल्यामुळे प्रणाली मालकास करार फाअल भविष्यात हॅक करावे लागणार नाही.
NetX द्वारे Experimental Web Start (javaws
) समर्थन IcedTea रेपॉजिटरी करीता जोडले गेले आहे. Java Network Launching Protocol (.jnlp
) फाइल वेब पानात अंतर्भूत केल्यावर तुम्ही त्यास IcedTea Web Start (/usr/bin/javaws
) सह उघडू शकता. NetX विषयी अधिक माहिती करीता, खालिल पहा:
IcedTea प्रकल्प द्वारे, OpenJDK याचे Fedora 10 अंतर्गत समाविष्टीत बरेच नविन तंत्रज्ञाणशी एकाग्र करण्यात आले आहे.
VisualVM (jvisualvm
) कुठल्याही स्थानीय किंवा दूरस्थ कार्यरत Java अनुप्रयोग करीता चित्रलेखीय पूर्वदृश्य पुरवितो, ज्यामुळे अनुप्रयोग द्वारे वाटप केलेले कार्यरत थ्रेड, समुह, व घटकाचे नियंत्रण करीता थ्रेड डंप, हीप डंप, व इतर हलके प्रोफाइल साधनाचे डंप बनवून, परवानगी पुरवितो.
PulseAudio एकत्मता PulseAudio से सर्व फायदे javax.sound संकुलचा वापर करणाऱ्या कुठल्याही java अनुप्रयोगाला पुरवितो.
Rhino Mozilla तर्फे पूर्णतया-Java JavaScript लागूकरण आहे जे javax.script संकुलचा वापर करणाऱ्या डेव्हलपर यांस Java व JavaScript चे मिश्र पुरविते.
Fedora 10 अंतर्गत Java cryptography (javax.crypto) सुद्धा पूर्णतया (स्थानीय) निर्बंध विना समाविष्टीत केले गेले आहे.
Fedora 10 अंतर्गत JPackage प्रकल्प पासूनचे बरेच संकुल समाविष्ट केले गेले आहेत.
काहिक मालकीय सॉफ्टवेअर विलंब काढून टाकण्याकरीता, व GCJ चे वेळे-च्या-अगोदर कंपाइलेशन गुणविशेषचे वापर करण्याकरीता Fedora अंतर्गत काहिक संकुलचे संपादन केले जाते. संकुल अद्ययावतीत करण्याकरीता Fedora रेपॉजिटरीचा वापर करा, किंवा Fedora द्वारे न पुरविलेले संकुल करीता JPackage रेपॉजिटरीचा वापर करा. प्रकल्प व पुरविले गेलेले सॉफ्टवेअर विषयी अधिक माहितीकरीता JPackage संकेतस्थळ पहा.
Fedora व JPackage पासून संकुलचे मिश्रण करत आहे | |
---|---|
प्रणालीवर Fedora व JPackage रेपॉजिटरी पासून सॉफ्टवेअर प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी संकुल सहत्वता करीता तपास करा. असहत्व संकुल क्लिष्ठ अडचणींकरीता कारणीभूत ठरू शकते. |
Fedora 9 पासून Fedora 8 अंतर्गत java-1.7.0-icedtea* संकुल याचे java-1.6.0-openjdk* असे पुन्हनामांकन झाले आहे. Fedora 8 IcedTea संकुल अस्थिर OpenJDK 7 शाखा पाहत असे, तसेच java-1.6.0-openjdk* संकुल स्थिर OpenJDK 6 शाखा पाहते. सर्व अपस्ट्रीम IcedTea स्त्रोत java-1.6.0-openjdk SRPM अंतर्गत समाविष्ट केले गेले आहे.
IcedTea प्रतिष्ठापीत असलेले Fedora 8 प्रणाली पासून सुधारणा करत असल्यास, संकुल बदलाव लगेच स्वयंरित्या होत नाही. OpenJDK 7 आधारीत व IcedTea शी संबंधित संकुल प्रथम नष्ट केले पाहिजे, त्यानंतरच नविन OpenJDK 6 संकुल प्रतिष्ठापीत केले जाते.
su -c 'yum erase java-1.7.0-icedtea{,-plugin}' su -c 'yum install java-1.6.0-openjdk{,-plugin}'
Fedora 9 पासून सुधारणा करण्याकरीता विशेष कृतीची आवश्यकता नाही.
या विभागात बरेच डेव्हलपमेंट साधन व गुणविशेष समाविष्टीत आहे.
Fedora च्या या प्रकाशन मध्ये Fedora Eclipse समाविष्टीत आहे, Eclipse SDK आवृत्ती 3.4 वर आधारीत. 3.4 प्रकाशन श्रृंखलेत "What's New in 3.4" पान समाविष्टीत आहे:
3.4 शी निगडीत प्रकाशन टिप सुद्धा उपलब्ध आहे.
http://www.eclipse.org/eclipse/development/readme_eclipse_3.4.html
3.4 अंतर्गत काहिक लक्षणीय गुणविशेष अंतर्गत ओळखचिन्ह हाताळणी करीता सुधारणा, प्लगइन शोधण्याकरीता व प्रतिष्ठापन करीता सुलभ मार्ग, व अगाऊ मदत समाविष्टीत आहे.
Fedora च्या या प्रकाशनात C/C++ (eclipse-cdt), RPM केंद्रीत संपादन (eclipse-rpm-editor), PHP (eclipse-phpeclipse), Subversion (eclipse-subclipse), SELinux (eclipse-slide) व (eclipse-setools), रेग्यूलर एक्सप्रेशन चाचणी (eclipse-quickrex), Fortran (eclipse-photran), Bugzilla एकत्मता (eclipse-mylyn), Git (eclipse-egit), Perl (eclipse-epic), Checkstyle (eclipse-checkstyle), व Python (eclipse-pydev) समाविष्टीत आहे.
या प्रकाशनात Babel भाषा संकुल देखिल समाविष्ट केले गेले आहे, जे Eclipse व Eclipse प्लगइन करीता अनेक भाषा मध्ये भाषांतरन पुरविते. लक्षात घ्या काहिक भाषांचे भाषांतरन स्तर खूपचे कमी आहे: भाषांतरन प्रतिष्ठापीत केल्यावरही, तुम्हाला तरीही संभाव्यतया इंग्रजीतच बरेचशी अक्षरमाळा आढळतील. तुम्हाला भाषांतरन द्वारे मदत करायची असल्यास Babel प्रकल्प सहभाग स्वीकारतो.
Users upgrading from Eclipse 3.3 पासून सुधारणा करणारे वापरकर्त्यांना RPMs ला वगळता इतर स्त्रोत पासून प्रतिष्ठापीत प्लगइन स्थानांतरीत करावे लागेल. या करीता सोपा पर्याय म्हणजे पुन्ह प्रतिष्ठापन. 3.3 पासून स्थानांतरन करणाऱ्या प्लगइन वापरकर्त्यांनी, "प्लगइन मार्गदर्शन पुस्तिका" पहायली पाहिजे:
Fedora 10 अंतर्गत Emacs 22.2 समाविष्टीत आहे.
बगफिक्स् च्या व्यतिरिक्त, Emacs 22.2 अंतर्गत Bazaar, Mercurial, Monotone, व Git आवृत्ती नियंत्रण प्रणाली करीता समर्थन, CSS, Vera, Verilog, and BibTeX शैली फाइलच्या संपादन करीता नविन मुख्य पद्धती, व प्रतिमा पद्धतीत सुधारीत सक्रोलींग समर्थन समाविष्टीत आहे.
बदलावांचे विस्तृत वर्णन करीता प्रकाशन करीता Emacs समाचार पहा (http://www.gnu.org/software/emacs/NEWS.22.2).
Fedora चे हे प्रकाशन GCC 4.3.2 सह बिल्ड केले गेले आहे, जे वितरण सह समाविष्ट केले गेले आहे.
GCC 4.3 विषयी अधिक माहिती करीता, खालिल पहा:
ABI बदलाव
Starting with GCC 4.3.1 सह सुरूवात करत आहे, i386 करीता स्टॅकवर पाठवितेवेळी डेसीमल फ्लोटींग पॉइन्ट वेरीयेबल त्यांच्या वास्तविक सीमाशी संलग्न आहे.
आदेश-ओळ बदलाव
GCC 4.3.1 प्रारंभ करतेवेळी, -mcld
पर्याय cld
सूचना आपोआप निर्माण करण्याकरीता अक्षरमाळा कार्यपद्धती अंतर्गत जोडले गेले आहे. या पर्यायचा वापर बॅकवर्ड सहत्व करीता काहिक कार्य प्रणालीवर वापर केला जातो व मुलभूतरित्या 32-bit x86 लक्ष्य करीता GCC ला --enable-cld
संयोजना पर्यायसह कार्यान्वीत केले जातील.
Fedora 10 अंतर्गत Haskell करीता समर्थन पुरविला गेला आहे. मार्गदर्शन व साधनच्या नविन संकुल संचसह, कुठल्याही Haskell कार्यक्रमास Glasgow Haskell कंपाइलर द्वारे समर्थन पुरविणे अगदी सोपे आहे. संकुल निर्माण व वितरण, Fedora चे उत्तम दर्जाचे साधन विकसीत करणे व काहिक नविन मित्र कधीच सोपे नव्हते. Haskell करीता जसे समर्थन वाढत जाईल तसे Haskell चा विकास अधिक लायब्ररी समाविष्टीत केल्यामुळे होईल.
संकुल निर्माण खूप सोपे आहे. Haskell आधिपसानच संकुल कंपाइल करण्याकरीता व वितरण करीता सातत्याने मांडणी पुरवित आहे. Fedora अंतर्गत संकुल स्थापनास खूप कमी वेळ लागतो, याचा अर्थ असा की Haskell अंतर्गत चालणारा कोड Fedora वरही चालेल.
Fedora संकुलच्या एन्टरप्राइज वितरण करीता Fedora साधन पुरवितो. Fedora अंतर्गत Haskell समाविष्टीत केल्यामुले, डेव्हलप आता एन्टरप्राइज स्तरीय अनुप्रयोग लिहीण्याकरीता मोकळा झाला आहे व Fedora अंतर्गत कोडच्या वापरणी मुळे सुरक्षेचा अनुभव करू शकतो.
Fedora 10 मध्ये OCaml 3.10.2 प्रगत प्रोग्रामींग भाषा व संकुलांची मोठी यादी समाविष्टीत आहे:
http://cocan.org/getting_started_with_ocaml_on_red_hat_and_fedora#Package_status
OCaml Fedora 9 करीता अद्ययावत म्हणून उपलब्ध केले गेले परंतु प्रारंभिक प्रकाशनात अद्ययावत केले गेले नव्हते.
Fedora च्या या प्रकशनात NetBeans IDE, आवृत्ती 6.1 समाविष्टीत आहे. NetBeans IDE हे Java, C/C++, Ruby, PHP, इत्यादी करीता एक Integrated Development Environment (IDE) आहे. NetBeans IDE (Java SE IDE संयोजना) ची मुलभूत संयोजना Java प्लॅटफॉर्म, Standard Edition (Java SE), व NetBeans प्लॅटफार्म वरील विभागांच्या विकास करीता समर्थन पुरवितो.
NetBeans IDE ही एक मॉड्यूलर प्रणाली आहे ज्यात प्लगइनच्या अद्ययावत व प्रतिष्ठापन करीता सुविधा समाविष्टीत केले गेले आहे. समाजातील सदस्य व तिसरे-पक्षीय कंपनी द्वारे NetBeans IDE करीता बरेचशे प्लगइन उपलब्ध आहे.
http://www.netbeans.org/ - Officia NetBeans प्रकल्पाचे अधिकृत स्थळ.
http://wiki.netbeans.org/ - NetBeans Wiki पान.
mailto:linux-packaging@installer.netbeans.org - संकुलन विवादांच्या चर्चा करीता मेलींग यादी.
https://admin.fedoraproject.org/pkgdb/packages/bugs/netbeans - NetBeans IDE करीता बग यादी.
https://admin.fedoraproject.org/pkgdb/packages/bugs/netbeans-platform8 - प्लॅटफॉर्म करीता बग यादी.
http://www.netbeans.org/issues/ - NetBeans प्रकल्पाचे अडचणी नियंत्रक. कृपया, NetBeans RPMs संबंधित अडचणींची नोंद करण्याकरीता , , याचा वापर करा.
AMQP मांडणी संकुल Red Hat Enterprise MRG चे उपसंकुल आहे. संकुल प्रमाण, अंतरीक कार्यपद्धती, व उच्च-कार्यक्षमता एन्टरप्राइज अनुप्रोयगच्या विकास करीता परवानगी देतो.
अधिक ठराविकरित्या त्यात खालिल समाविष्टीत असते.
AMQP (शिष्टाचार आवृत्ती 0-10) संदेश ब्रोकर/सर्वर
C++, Python, व Java करीता क्लाऐंट बाईन्डींग (JMS संवादचा वापर करून)
आदेश ओळ संवाद संयोजना/व्यवस्थापन उपकार्यक्रम करीता आदेश ओळचा संच
दर्जेदार संदेश व संदेश संयोजना करीता उच्च-कार्यक्षमताचे असमजुळवणी संदेश संग्रह.
अधिक माहिती करीता खालिल स्त्रोत पहा:
Red Hat MRG दस्तऐवजीकरण: http://www.redhat.com/mrg/resources
AMQP प्रकल्प स्थळ: http://amqp.org/
अपल्यानस् सहसा पूर्व-प्रतिष्ठापीत व पूर्व-संयोजीत प्रणाली प्रतिमा असतात. या संकुल अंतर्गत साधन व ISVs, डेव्हलपर, OEMS, इत्यादी करीता आभासी अपल्यानस् बनविण्याकरीता व प्रतिष्ठापन करीता मेटाडेटा समाविष्टीत आहे. या गुणविसेषचे दोन घटक खालिल नुरूप आहेत ACT (Appliance Creation Tool) व AOS (The Appliance Operating System). अपल्यान्स्-साधन संकुल यास किंवा
yum द्वारे प्रतिष्ठापीत करा.
Appliance Creation Tool हे असे साधन जे किकस्टाअर्ट फाइल पासून अपल्यानस् प्रतिमा बनविते. हे साधन बहु-विभाजीत डिस्क प्रतिमाच्या निर्माण करीता Live CD निर्माण API व Live CD API पुरविते. या डिस्क प्रतिमा आभासी कंटेनर जसे की Xen, KVM, व VMware अंतर्गत बूट केले जाऊ शकते. हे साधन appliance-tools संकुल अंतर्गत समाविष्टीत आहे. या संकुल अंतर्गत अपलायन्स् प्रतिमा बांधणी करीता साधन समाविष्टीत आहे व त्यात Fedora आधारीत प्रणाली व वितरण जसे की RHEL, CentOS, व इतर समाविष्टीत आहे.
Appliance Operating System हे Fedora चे किमान आवृत्ती आहे. त्यात फक्त अपलायन्स् चालविण्याकरीता संकुल समाविष्टीत आहे. Fedora च्या या स्पीन द्वारे पुरविलेले होर्डवेअर समर्थन मर्यादीत आहे, समर्थन प्रारंभिकरित्या आभासी कंटेनर जसे की KVM व VMware यावर केंद्रीत आहे. डेव्हलपर यांस अनुप्रयोग बिल्ड करण्याकरीता एक मुळ स्थान बनवून देणे हेच लक्ष्य आहे, सॉफ्टवेअर करीता फक्त आवश्यक संकुल पुरविले जाईल.
अप्प्लायन्स् साधन प्रकल्प स्थळ: http://thincrust.net/
वापरणीत नाही किंवा कालबाह्य झालेले अनुक्रम? | |
---|---|
हे वापरणीत नसावे किंवा कालबाह्य झाले असावे, Fedora 9 प्रकाशन टिप पासून यांस अद्ययावतीत केले गेलेले नाही. |
या विभागात 2.6.27 आधारीत Fedora 10 अंतर्गत कर्नल संबंधी बदलाव व महत्वाची माहिती समाविष्टीत आहे.
Fedora कर्नल अतंर्गत सुधारणा, बग फीक्स्, किंवा वाढीव गुणविशेष करीता अगाऊ पॅच समाविष्ट करू शकतो. या कारणास्तव, Fedora कर्नल kernel.org संकेत स्थळापासून vanilla kernel शी समजुळवणी असू शकत नाही:
या पॅचची यादी प्राप्त करण्याकरीता, स्त्रोत RPM संकुल डाऊनलोड करा व खालिल आदेश त्याच्या विरूद्ध चालवा:
rpm -qpl kernel-<version>.src.rpm
संकुल करीता बदलावांचे लॉग प्राप्त करायचे असल्यास, खालिल आदेश चालवा:
rpm -q --changelog kernel-<version>
तुम्हाला changelog ची वापरकर्ता केंद्रीत आवृत्ती हवी असल्यास, http://wiki.kernelnewbies.org/LinuxChanges पहा. कर्नलचे एक लहानसे व पूर्ण diff http://kernel.org/git पासून उपलब्ध होईल. Fedora आवृत्ती कर्नल Linus वृक्ष वर आधारीत आहे.
Fedora आवृत्ती करीता केलेले इच्छिक बदलाव http://cvs.fedoraproject.org पासून उपलब्ध आहे.
Fedora 10 अंतर्गत खालिल कर्नल बिल्ड समाविष्टीत आहे:
मुळ कर्नल, बरेचशे प्रणालीच्या वापर करीता. संयोजीत स्त्रोत kernel-devel संकुल अतंर्गत उपलब्ध आह.
kernel-PAE, 4GB पेक्षा जास्त RAM असलेले 32-बीट x86 प्रणाली करीता, किंवा NX (No eXecute) गुणविशेष असलेले CPUs करीता. हा कर्नल दोन्ही एक संख्यी प्रोसेसर व बहु-प्रोसेसर प्रणाली करीता समर्थन पुरवितो. संयोजीत स्त्रोत kernel-PAE-devel संकुल अंतर्गत समाविष्टीत आहे.
डिबगींग कर्नल, कर्नल अडचणींच्या डीबगींग करीता वापरले जाते. संयोजीत स्त्रोत kernel-debug-devel संकुल अतंर्गत उपलब्ध आहे.
तुम्ही सर्व चार कर्नल प्रकार करीता एकाचवेळी कर्नल हेड्डर प्रतिष्ठापीत करू शकता. फाइल /usr/src/kernels/<version>[-PAE|-xen|-kdump]-<arch>/
वृक्ष येते प्रतिष्ठापीत केले जातिल. खालिल आदेशचा वापर करा:
su -c 'yum install kernel{,-PAE,-xen,-kdump}-devel'
कॉमा विभाजीत व मोकळी जागा नसलेले, योग्यरित्या एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार निवडा. आवश्यकता पडल्यास रूट गुप्तशब्द प्रविष्ट करा.
x86 कर्नल मध्ये Kdump समाविष्टीत आहे | |
---|---|
दोन्ही x86_64 व i686 कर्नल पुन्हा स्थानांतरनजोगी आहेत, त्यामुळे त्यास kdump क्षमता करीता वेगळे कर्नलची आवश्यकता नाही. PPC64 ला अजूनही वेगळे kdump कर्नलची आवश्यकता आहे. |
Kernel अंतर्गत अर्धआभासीकरण समाविष्टीत आहे | |
---|---|
दोन्ही x86_64 व i686 कर्नल अंतर्गत |
मुलभूत कर्नल SMP पुरवितो | |
---|---|
Fedora वरील i386, x86_64, व ppc64 करीता वेगळे SMP कर्नल नाही. बहुप्रोसेसर समर्थन मुळ कर्नल द्वारे पुरविले जाते. |
PowerPC कर्नल समर्थन | |
---|---|
Fedora अंतर्गत PowerPC मांडणी करीता Xen किंवा kdump करीता समर्थन पुरविला जात नाही. 32-बीट PowerPC कडे वेगळे SMP कर्नल अजूनही आहे. |
बाहेरील घटक बांधणी करीता आता फक्त kernel-devel संकुलची आवश्यकता असल्यामुळे Fedora 10 जुने आवृत्ती द्वारे पुरविलेले kernel-source संकुल समाविष्ट करत नाही. संयोजीत स्त्रोत Section 7.4.3, “Kernel प्रकार” अंतर्गत वर्णीय नुरूप, उपलब्ध आहे.
इच्छिक कर्नल बील्डींग | |
---|---|
कर्नल विकास व इच्छिक कर्नलसह कार्य करणेजोगी माहिती करीता, http://fedoraproject.org/wiki/Building_a_custom_kernel पहा |
कर्नल अतंर्गत बग पाठविण्याकरीता http://kernel.org/pub/linux/docs/lkml/reporting-bugs.html पहा. Fedora शी संबंधित बग कळविण्याकरीता तुम्ही http://bugzilla.redhat.com चा वापर करू शकता.
Fedora 10 includes a range of packages to support development of embedded applications on various targets. There is broad support for the AVR and related parts as well as for the Microchip PIC. In addition, there are packages to support development on older, less popular parts such as the Z80, 8051, and others. For a more complete description see http://fedoraproject.org/wiki/Packages_For_Embedded_Development.
This release includes version 2.18 of
avr-binutils. In addition to a large
number of bugfixes, this release includes a new tool,
windmc
, to provide a Windows-compatible message
compiler.
Version 0.4.6 of dfu-programmer is included in Fedora 10. 4k bootloaders are now supported and eeprom-flash and eeprom-dump are now supported. Release information as well as a forum specific to this version can be found at http://dfu-programmer.sourceforge.net/.
gputils has been updated to version 0.13.6 which includes support for many more PIC18 processors as well as support for Microchip's new COFF file format. Find details at http://gputils.sourceforge.net/.
Fedora 10 includes version 3.5.10 of the popular IDE piklab. This version now supports the Microchip ICD2 and PICkit in-circuit debuggers, as well as a number of other improvements. piklab now supports the following toolchains; gputils, C30 and C18, PICC, JAL, BoostC, CCS, MPC and CC5X. Many of the toolchains use Windows executables via Wine. See http://piklab.sourceforge.net/ for complete details.
Note that the executable names for sdcc
have changed (see below). Since piklab
does not provide for configuring executable names, but does
provide for configuring paths, the
piklab/sdcc user should
copy files beginning with sdcc-
from
/usr/bin
to /usr/local/bin
and
adjust the paths in piklab until this issue
is resolved.
Windows Directory Names | |
---|---|
Microchip has a tendency to have a lot of spaces in their
default installation directories. Getting those paths
configured in piklab can be quite
confusing, so the dual-boot user may choose to copy files to
the |
Version 2.8.0 of the Small Device C Compiler is included in
Fedora 10. This version offers a number of improvements to
the version in Fedora 9. Some of these changes will result in
changes to source code, so users should review the
sdcc manual carefully for their target. In
addition, due to some conflicts, all the executable names have
been prefixed with sdcc-
, which will require
changes to makefiles. See the sdcc page at
http://sdcc.sourceforge.net/ for complete details.
Fedora मध्ये आता KDE 4 समाविष्टीत आहे, व KDE 3 ला पूर्णतया डेस्कटॉप वातावरण म्हणून समर्थन पुरवित नाही. Fedora चालविण्याकरीता व अस्तित्वातील KDE 3 अनुप्रयोग बील्ड करण्याकरीता खालिल KDE 3.5 लायब्ररी संकुल पुरविते:
qt3, qt3-devel (व इतर qt3-* संकुल): Qt 3.3.8b
kdelibs3, kdelibs3-devel: KDE 3 लायब्ररी
kdebase3, kdebase3-pim-ioslaves, kdebase3-devel: KDE 3 कोर फाइल काहिक अनुप्रोयग द्वारे आवश्यक आहे
तरी, KDE 4 kdebase-runtime संकुल, जे khelpcenter
पुरविते, KDE 3 अनुप्रोयग करीता khelpcenter
सेवा म्हणून स्थापीत करतो, ज्याचा वापर KDE 3 अनुप्रोयगांना होतो. khelpcenter
ची KDE 3 आवृत्ती पुरविले जात नाही, व त्याऐवजी KDE 4 आवृत्तीचा वापर केला जातो.
या संकुलांची रचना खालिल करीता केली गेली आहे:
Filesystem Hierarchy Standard (FHS) शी सहत्व राहण्याकरीता, व
KDE 4 सह समरित्या सुरक्षीत प्रतिष्ठापन व्हावे, -devel संकुल समाविष्टीत असायला हवे.
या लक्ष्य प्राप्त करण्याकरीता, Fedora KDE SIG सदस्यने KDE 4 kdelibs-devel संकुल करीता दोन बदलाव केले आहेत:
प्रणाली मांडणी वर आधारीत, लायब्ररी symlinks /usr/lib/kde4/devel
येथे किंवा /usr/lib64/kde4/devel
येथे प्रतिष्ठापीत केले जाते.
kconfig_compiler
व makekdewidgets
साधन यांस kconfig_compiler4
व makekdewidgets4
यानुरूप, नामांकन केले गेले आहे.
हे बदलाव KDE 4 अनुप्रयोग नुरूप असायला हवे जे बील्ड करीता cmake
चा वापर करतात, तरी FindKDE4Internal.cmake
यांस हे बदलावच्या समजुळवणी करीता पॅच केले गेले. KDE SIG ने हे बदलाव KDE 4 kdelibs3-devel ऐवजी kdelibs-devel करीता लागू केले आहे कारण KDE 4 हे बदलाव एक केंद्रीय स्थानी संचयीत करून देतो, जेथे KDE 3 अनुप्रयोगाचे लायब्ररी शोध मार्ग व कार्यान्वीतजोगी नाव हार्डकोडरित्या समाविष्टीत केले असतात.
लक्षात घ्या kdebase3 अंतर्गत खालिल समाविष्टीत नसते:
KDE 4 ऐवजी पूर्णतया KDE 3 डेस्कटॉप (वर्कस्पेस) चा वापर केला जाऊ शकतो; ठराविकपणे, KWin, KDesktop, Kicker, KSplash व KControl ची KDE 3 आवृत्ती समाविष्टीत केली जात नाही.
kdebase अपुप्रोयग चे KDE 3 आवृत्ती जसे की Konqueror व KWrite, जे KDE 4 आवृत्तीच्या दृष्टीकोणतून अगाऊ असल्यामुळे मतभेद करीता कारणीभूत ठरू शकतात.
KWin 3 चौकट सुशोभित करीता libkdecorations
लायब्ररी आवश्यक आहे, कारण चौकट सुशोभिकरण, यांस KWin. च्या KDE 4 आवृत्तीत वापरले जाऊ शकत नाही
libkickermain
लायब्ररी काहिक Kicker ऍपलेट द्वारे आवश्यक आहे, तसेही Fedora 10 अंतर्गत Kicker उपलब्ध नाही व त्यामुळे Kicker ऍपलेटचा वापर होत नाही.
लक्षणीय API च्या विरूद्ध नविन सॉफ्टवेअर बनविणे अभावित केले गेले आहे. | |
---|---|
बॅकवर्ड-सहत्व लायब्ररीसह, तुम्ही वापरणीत नसलेले संवादसह विकासकार्य कराल. |